Skip to main content

चारोळी

लेखक स्वप्निल मन यांनी शनिवार, 02/05/2009 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र सा॑गत होते तरी नाही ऐकल॑ तुझ्यासाठी मी मित्रा॑नाही तोडल॑ माझ्यावर तु प्रेम तर कधीच नाहीच केल॑ पण मला साध॑ मित्रसुद्धा नाही मानल॑
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1259
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया