तात्या....~!
मला आजवर भेटलेल्या आणि आयुष्यभर संपर्कामधे राहाव्यात अशा व्यक्तींपैकी एक व्यक्तीमत्व...
अनेक पैलू असलेला हा इसम आहे मात्र झकास....
आणि एखाद्यास भेटू तशी ती व्यक्ती जास्त कळत जाते....व्यक्ती ही चॉकशीमधुन नव्हे तर अनुभवून जाणून घ्यायची असते असे मा़झे वैय्यक्तीक मत आहे.....
एच.बी.(हर्षद बर्वे)
तात्याची सर्वात उत्तम ओळख म्हणजे तात्याने संकेतस्थळाच्या मराठीला सामान्य लोकांसाठी मुक्त केले. शुद्धलेखनाचा कोणताही बाऊ नाही, सामान्यांना जे काही आवडते ते त्याला देण्याचा मनापासून करणारा, पाककृती, कलाकृती, कला यांना त्याने मुक्त वाव दिला. त्याचबरोबर मराठी मराठी अशी बाष्फळ बडबड न करता मराठीतील एक आदर्श आणि उत्तम असे स्थळ निर्माण केले.
एक सामान्य मराठीजन म्हणून मला तात्याबद्दल विशेष स्नेह आणि अगत्य वाटत आहे हेही नमूद करावेसे वाट्ते.
बाकी तात्या कसेही असोत, माझ्यापुरता तरी "मिसळपाव" नावाचा खजिना खुला करणारा अलिबाबा आहे.. ;-) च्यायला, इतलं कवतिक तर आपल्याला त्या फेसबुकवाल्याचंबी न्हाई..
प्रतिक्रिया
*
हॅहॅहॅ
हीहीही..बघा
चुचु
मुक्तरावांशी
भले
तात्या....~! म
तात्या पुढेमागे कधितरी अमेरिकेत येतील
या आशेवर
पथदर्शक काम.
असेच म्हणतो. मिपा हे समस्त
तात्यानु..