Skip to main content

कोंबडी भूंकाया लागली

लेखक मूखदूर्बळ यांनी मंगळवार, 21/04/2009 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
गदीमांची क्षमा मागून 'रंगू बाजारला जाते' च स्वैर विडंबन कोंबडी भुंकाया लागली भूंकू द्या अंडी इकाया नेते इकू द्या कोंबू डुलत डुलत चालते गोऱ्या हातात लेखनी हालते लेखन चोरावी एकदा वाटते, वाटते, वाटते, नको बा जरा थांबून बोल ग कोंबू (माझ्या डोस्क्यातल) तुझ्या डोक्यात कसं ग कोंबू ? माजी कलेजी तुटते, तुटली तर , इकूया कोंबू ओळख आहे मी कोण ? माझ्या हातातला लेखण ! मी मनातल मनात ठेवते, ठेवते, ठेवते, ठेवु द्या तुझा पाठलाग कोंबू करीन अशी मुरडून कान मी धरीन तुझं खानपट थोडं फोडते, फोडते, फोडु द्या केली थट्टा अंगाशी आली लाज कोंबूची माझ्या गेली कोंबू थाटात कवन पाडते, चालते ? चालते तर , चालू द्या चु भू द्या घ्या
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1091
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

कोंबडी भुंकाया लागली भूंकू द्या =)) =)) हे आवडलं. -सँडी काय द्याचं बोला.