अनोळखी काळ — जागु , Tue, 04/21/2009 - 14:04 प्रतिक्रिया द्या 💬 प्रतिसाद (9) खासच! क्रान्ति Tue, 04/21/2009 - 19:15 नवीन अनोळखी काळाच्या गैरसमजुतीचे निर्माल्य मी आता लहरींवर सोडले आहे! खूप खूप खास! कविता आवडली. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com हेच म्हणतो... सँडी Tue, 04/21/2009 - 19:30 नवीन खासच! खुप अर्थपुर्ण, आवडली! -सँडी काय द्याचं बोला. मस्तच. शितल Tue, 04/21/2009 - 19:20 नवीन कविता आवडली. :) भावनांचे मदनबाण Tue, 04/21/2009 - 19:29 नवीन भावनांचे थवे मनी दाटले होते, प्रेमाचे काव्य तेंव्हा पटलेच नव्हतें ! छान कविता... :) (हे जागुराव झोपत केव्हा असतील ? :? ) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain. छान च..... सूहास (verified= न पडताळणी केलेला) Tue, 04/21/2009 - 19:32 नवीन सुहास सध्या " सखाराम गटणे" कोठे दिसत नाहीत. धन्यवाद. जागु Wed, 04/22/2009 - 12:38 नवीन क्रांती, शितल, सँडी, मदनबाण, सुहास. धन्यवाद. मस्तच गं जागु.. काजुकतली Wed, 04/22/2009 - 12:59 नवीन जागु तु अगदी एकापेक्षा एक सरस कविता लिहितेस.. अनोळखी काळाच्या गैरसमजूतीचे निर्माल्य मी आता लहरींवर सोडले आहे ! खुप छान.. साधना (हे काजुकतली Wed, 04/22/2009 - 13:01 नवीन (हे जागुराव झोपत केव्हा असतील ? ) अहो बाण, हे राव नाहीत बाई आहेत... काजुकतली, जागु Wed, 04/22/2009 - 13:43 नवीन काजुकतली, अग काल झोपण्याच्या आधीच मी त्यांना जागूताई आहे आणि मी किती जागी असते ते सांगितलं आणि ते माझ्या आधीच झोपायला गेले.
खासच! क्रान्ति Tue, 04/21/2009 - 19:15 नवीन अनोळखी काळाच्या गैरसमजुतीचे निर्माल्य मी आता लहरींवर सोडले आहे! खूप खूप खास! कविता आवडली. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
भावनांचे मदनबाण Tue, 04/21/2009 - 19:29 नवीन भावनांचे थवे मनी दाटले होते, प्रेमाचे काव्य तेंव्हा पटलेच नव्हतें ! छान कविता... :) (हे जागुराव झोपत केव्हा असतील ? :? ) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
छान च..... सूहास (verified= न पडताळणी केलेला) Tue, 04/21/2009 - 19:32 नवीन सुहास सध्या " सखाराम गटणे" कोठे दिसत नाहीत.
मस्तच गं जागु.. काजुकतली Wed, 04/22/2009 - 12:59 नवीन जागु तु अगदी एकापेक्षा एक सरस कविता लिहितेस.. अनोळखी काळाच्या गैरसमजूतीचे निर्माल्य मी आता लहरींवर सोडले आहे ! खुप छान.. साधना
(हे काजुकतली Wed, 04/22/2009 - 13:01 नवीन (हे जागुराव झोपत केव्हा असतील ? ) अहो बाण, हे राव नाहीत बाई आहेत...
काजुकतली, जागु Wed, 04/22/2009 - 13:43 नवीन काजुकतली, अग काल झोपण्याच्या आधीच मी त्यांना जागूताई आहे आणि मी किती जागी असते ते सांगितलं आणि ते माझ्या आधीच झोपायला गेले.
खासच!
हेच म्हणतो...
मस्तच.
भावनांचे
छान च.....
धन्यवाद.
मस्तच गं जागु..
(हे
काजुकतली,