लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 17/04/2009 10:24 या दिवशी प्रकाशित केले. धनंजयशेठना आलेला फोन मेसेज वाचून आम्हाला मागच्या झुम्म्याला आलेला फोन मेसेज आठवला फोन मेसेज! *****!अरे हलो -फोन नाहीस उचलत...म्हणजे झोपला आहेस.अजून? उशीर झाला तरीपाणी गरम कर.नाहीतर खाशील तशीचनेहमीसारखीअंघोळीची गोळीवास मारेल म्हणून...! *****! लेखनविषय: विडंबन वाचने 3132 प्रतिक्रिया 11 प्रतिक्रिया खिखिखी... श्रावण मोडक शुक्रवार, 17/04/2009 10:56 खिखिखी.... वास मारणे आणि गोळी खाणे याचा संबंध मात्र मूळ काव्य-आकृतीबंधाच्या विचाराइतकाच गूढ राहिला. अभिनंदन. मसाज विनायक प्रभू शुक्रवार, 17/04/2009 10:58 हा मेसेज नाही मसाज आहे. हाहाहाहाहा श्रावण मोडक शुक्रवार, 17/04/2009 11:01 In reply to मसाज by विनायक प्रभू पाण्याविषयी 'बिनपाण्याने' असेही म्हणता येईल!!! वा वा पाषाणभेद शुक्रवार, 17/04/2009 10:59 प्र. के. अत्रेंची आठवण झाली. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव) फोन मेसेज ! मराठमोळा शुक्रवार, 17/04/2009 15:19 फोन मेसेज ! *****! अरे हलो - फोन नाहीस उचलत... म्हणजे पैसे जमले नाहीत. अजून? उशीर झाला तरी पैसे नक्की परत कर. नाहीतर बदलशील फोन नंबर नेहमीसारखा पैसे बुडवायचे म्हणून... ! *****! आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!! दोन्ही जागु शुक्रवार, 17/04/2009 15:22 दोन्ही विडंबने धम्माल. =)) भन्नाट! क्रान्ति शुक्रवार, 17/04/2009 19:02 =)) एकसे बढकर एक! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com येस्स! प्राजु शुक्रवार, 17/04/2009 19:14 याला म्हणतात विडंबन!!! गुर्जी.... लय भारी. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ खो खो धनंजय शुक्रवार, 17/04/2009 19:44 मस्त विडंबन! गुर्जींची तैलबुद्धी म्हणजे बिनपाण्याने हजामत-मालीश. गुर्जी जबराट इडंबन! चतुरंग शुक्रवार, 17/04/2009 19:46 (खुद के साथ बातां : रंगा, गुर्जीनी वर्णिलेला हा आत्मचरित्रात्मक प्रसंग तर नव्हे? :? ) (रोज (अं)घोळ करणारा)चतुरंग हा हा हा प्रा.डॉ.दिलीप बिरुटे शुक्रवार, 17/04/2009 21:06 केशवसुमारांना पैकीच्य पैकी मार्क दिले, मराठमोळ्यालाही तितकेच दिले. दोनोभी जबरा ! :)
खिखिखी... श्रावण मोडक शुक्रवार, 17/04/2009 10:56 खिखिखी.... वास मारणे आणि गोळी खाणे याचा संबंध मात्र मूळ काव्य-आकृतीबंधाच्या विचाराइतकाच गूढ राहिला. अभिनंदन.
हाहाहाहाहा श्रावण मोडक शुक्रवार, 17/04/2009 11:01 In reply to मसाज by विनायक प्रभू पाण्याविषयी 'बिनपाण्याने' असेही म्हणता येईल!!!
वा वा पाषाणभेद शुक्रवार, 17/04/2009 10:59 प्र. के. अत्रेंची आठवण झाली. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
फोन मेसेज ! मराठमोळा शुक्रवार, 17/04/2009 15:19 फोन मेसेज ! *****! अरे हलो - फोन नाहीस उचलत... म्हणजे पैसे जमले नाहीत. अजून? उशीर झाला तरी पैसे नक्की परत कर. नाहीतर बदलशील फोन नंबर नेहमीसारखा पैसे बुडवायचे म्हणून... ! *****! आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
भन्नाट! क्रान्ति शुक्रवार, 17/04/2009 19:02 =)) एकसे बढकर एक! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
येस्स! प्राजु शुक्रवार, 17/04/2009 19:14 याला म्हणतात विडंबन!!! गुर्जी.... लय भारी. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
खो खो धनंजय शुक्रवार, 17/04/2009 19:44 मस्त विडंबन! गुर्जींची तैलबुद्धी म्हणजे बिनपाण्याने हजामत-मालीश.
गुर्जी जबराट इडंबन! चतुरंग शुक्रवार, 17/04/2009 19:46 (खुद के साथ बातां : रंगा, गुर्जीनी वर्णिलेला हा आत्मचरित्रात्मक प्रसंग तर नव्हे? :? ) (रोज (अं)घोळ करणारा)चतुरंग
हा हा हा प्रा.डॉ.दिलीप बिरुटे शुक्रवार, 17/04/2009 21:06 केशवसुमारांना पैकीच्य पैकी मार्क दिले, मराठमोळ्यालाही तितकेच दिले. दोनोभी जबरा ! :)
प्रतिक्रिया
खिखिखी...
मसाज
हाहाहाहाहा
In reply to मसाज by विनायक प्रभू
वा वा
फोन मेसेज !
दोन्ही
भन्नाट!
येस्स!
खो खो
गुर्जी जबराट इडंबन!
हा हा हा