फोन मेसेज
! *****!
अरे हलो -
फोन नाहीस उचलत...
म्हणजे पैसे जमले नाहीत.
अजून?
उशीर झाला तरी
पैसे नक्की परत कर.
नाहीतर बदलशील फोन नंबर
नेहमीसारखा
पैसे बुडवायचे
म्हणून...
! *****!
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
खिखिखी...
मसाज
हाहाहाहाहा
वा वा
फोन मेसेज !
दोन्ही
भन्नाट!
येस्स!
खो खो
गुर्जी जबराट इडंबन!
हा हा हा