Skip to main content

चष्मा लावावा की नाही ?

लेखक बाकरवडी यांनी बुधवार, 15/04/2009 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1347
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

असा एखादा चष्मा तयार करेन म्हणते ज्यातुन कैल नामक प्रकार दिसणार नाहीत. (ह.घ्या.)

दिवसा लावावा, रात्री झोपतांना काढुन ठेवला तरी चालेल --अवलिया

असल्यास लावावा अन् नसल्यास प्रश्र्नच नाही. मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.

चष्मा लावावा ज्ञानाचा, चष्मा लावावा दुरदृष्टीचा, योग्य अयोग्य ओळखण्याचा, माणसे पारखण्याचा, जवळच्या माणसांच्या मनातले भाव जाणण्याचा तर कधी आपल्या डोळ्यातले दु:ख लपवण्याचा. :) (काय भाषणबाजी आहे असे म्हणाल ;) ) (अवांतर : कोणत्याही वस्तुच्या आर पार दिसेल असा चष्मा आहे का? ;) ) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

In reply to by मराठमोळा

धन्यवाद ! प्रतिसाद दिल्याबद्दल. >>चष्मा लावावा ज्ञानाचा, चष्मा लावावा दुरदृष्टीचा, योग्य अयोग्य ओळखण्याचा, माणसे पारखण्याचा, जवळच्या माणसांच्या मनातले भाव जाणण्याचा तर कधी आपल्या डोळ्यातले दु:ख लपवण्याचा. होय आम्ही असा चष्मा शोधलाय की जो मिसळपाव वरील,योग्य अयोग्य ओळखण्यासाठी, माणसे पारखण्यासाठी उपयोगात आणत आहोत. त्याचे अपेक्षित असे परिणाम दिसत आहेत. >>(अवांतर : कोणत्याही वस्तुच्या आर पार दिसेल असा चष्मा आहे का? ) याचा शोध पूर्ण झाला आहे, लवकरच बाजारात येईल. पेटंट घेण्याचे काम चालू आहे ! -- चष्मिश बाकरवडी :B :B :B

गरज असल्यावर लावावा. आणि गरज नसल्यास नाही लावला तरी चालेल.

फक्त रात्री झोपताना चष्मा लावावा. जेणेकरून स्वप्न नीट दिसेल व झोप पूर्ण झाल्यासारखे वाटेल व असे कौल टाकावेसे वाटणार नाही. (संपादक मंडळानेही अशा कौलांवर कारर्वाई करण्याची कृपा करावी ;) )

लावावा ! लावावा ! लावावा ! जनतेची मागणी आहे, तर चष्मा लावावा ! व्हॉट ऍन आयडीया, सरजी ! -- मिसळभोक्ता

चश्मा लावा नाही तर लेन्स लावा, मिपावर लिहिता वाचता टंकता येणं महत्त्वाचं! (वैयक्तिक मत हो!) B) @) ;;) क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com

काही वेळा गरज नसताना चश्मा लावणे ही आज काल फॅशन झाली आहे. ------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा

हाच प्रश्न शूर्पणखेला विचारला आहे अशी कल्पना केली तर... ? तिने चश्मा कसा आणि कुठे लावावा ? घरी आमच्या शब्दाला काडीचीही किंमत नसल्याने, संस्थळावर आम्ही फुकट समुपदेशन करत असतो ;-)

इतर हा महत्वाचा पर्याय उपलब्ध करुन न दिल्याबद्दल श्री./सौ./कु./चि. बाकरवडी (सेलेक्ट द ऍप्लिकेबल प्रिफिक्स ;) ) ह्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! चष्मा लावावा की नाही? .....अहो पण कुणाला????? कुणाला लावताय? ते तरी नमुद करा की. :D ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

In reply to by धमाल मुलगा

अरे ध. मु. , माकडाला चष्मा लावलेला मी पाहीला नाही........... अर्थात माणसाला !

मिशा नसतील तर चष्मा लावावा. मिशा असतील तर चष्मा लावू नये (लेन्स लावावेत).

नाकापुड्या॑च्या खाली चष्मा लावावा व डो॑ळ्यावर मिशा ठेवाव्यात.. सुहास मिपादर्शनम सुखकारकम..