सागर किनारी... — उमेश कोठीकर, Mon, 04/13/2009 - 05:22 प्रतिक्रिया द्या 2380 वाचन 💬 प्रतिसाद (10) वा! प्राजु Mon, 04/13/2009 - 06:06 नवीन हलकी आणि.. सुंदर. खुदकन हसूनी भुलावे झुलावे रुपेरी वाळूत मन नाचवावे या ओळीत.. नाचवावे ऐवजी रूपेरी वाळूत पाऊल रूतावे... हे कसे वाटते?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ प्राजू,बदल शिरोधार्य! उमेश कोठीकर Mon, 04/13/2009 - 06:19 नवीन वा! सर्वव्यापी प्राजू;आपण सुचविलेला बदल शिरोधार्य मानून धारण केला आहे. धन्यवाद. धन्यवाद. प्राजु Mon, 04/13/2009 - 06:21 नवीन :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ नाचत मदनबाण Mon, 04/13/2009 - 07:24 नवीन नाचत हळूच हात हे गुंफावे स्पंदन प्रेमाचे हृदयी ऐकावे मस्त... :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain. हृदयी सँडी Mon, 04/13/2009 - 15:41 नवीन हृदयी ऐकावे डोळ्यांत बघावे निळुल्या पाण्यात डुंबुनी यावे डुंबता डुंबता श्वास हे दुणावे ओठांचे अमृत ओठांत शिरावे ओठांत शिरूनी गुलाबी जगावे स्वप्नांच्या गर्भाचे बीज तू व्हावे! वाह वाह!! मस्त लिहिलयं. लिहित रहा. -सँडी एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते. ओठांत अविनाशकुलकर्णी Mon, 04/13/2009 - 17:08 नवीन ओठांत शिरूनी गुलाबी जगावे स्वप्नांच्या गर्भाचे बीज तू व्हावे!...........खुप छान सुंदर.. शितल Mon, 04/13/2009 - 18:42 नवीन कविता आवडली. :) आभार! उमेश कोठीकर Mon, 04/13/2009 - 19:14 नवीन सगळ्यांचे खूप आभार. नाजूक! क्रान्ति Mon, 04/13/2009 - 20:04 नवीन नाजूक, सुन्दर कविता. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com एक नंबर आनंदयात्री Tue, 04/14/2009 - 07:16 नवीन उमेशराव कविता एक नंबर !! आवडली !! :)
वा! प्राजु Mon, 04/13/2009 - 06:06 नवीन हलकी आणि.. सुंदर. खुदकन हसूनी भुलावे झुलावे रुपेरी वाळूत मन नाचवावे या ओळीत.. नाचवावे ऐवजी रूपेरी वाळूत पाऊल रूतावे... हे कसे वाटते?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
प्राजू,बदल शिरोधार्य! उमेश कोठीकर Mon, 04/13/2009 - 06:19 नवीन वा! सर्वव्यापी प्राजू;आपण सुचविलेला बदल शिरोधार्य मानून धारण केला आहे. धन्यवाद.
नाचत मदनबाण Mon, 04/13/2009 - 07:24 नवीन नाचत हळूच हात हे गुंफावे स्पंदन प्रेमाचे हृदयी ऐकावे मस्त... :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
हृदयी सँडी Mon, 04/13/2009 - 15:41 नवीन हृदयी ऐकावे डोळ्यांत बघावे निळुल्या पाण्यात डुंबुनी यावे डुंबता डुंबता श्वास हे दुणावे ओठांचे अमृत ओठांत शिरावे ओठांत शिरूनी गुलाबी जगावे स्वप्नांच्या गर्भाचे बीज तू व्हावे! वाह वाह!! मस्त लिहिलयं. लिहित रहा. -सँडी एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.
ओठांत अविनाशकुलकर्णी Mon, 04/13/2009 - 17:08 नवीन ओठांत शिरूनी गुलाबी जगावे स्वप्नांच्या गर्भाचे बीज तू व्हावे!...........खुप छान
नाजूक! क्रान्ति Mon, 04/13/2009 - 20:04 नवीन नाजूक, सुन्दर कविता. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
वा!
प्राजू,बदल शिरोधार्य!
धन्यवाद.
नाचत
हृदयी
ओठांत
सुंदर..
आभार!
नाजूक!
एक नंबर