वाढत वय..... — jenie, Sat, 04/11/2009 - 11:59 प्रतिक्रिया द्या 1798 वाचन 💬 प्रतिसाद (4) वाढत वय..... जागल्या Sat, 04/11/2009 - 17:46 नवीन शब्द जरी चुकले आता तरी ते असतात अनुभवाचे बोल नंतर आपणच शो धायची आपली चुक खरच सार काही शिकवत वाढत वय... जागल्या ऊत्तम शिवापा Sun, 04/12/2009 - 02:15 नवीन प्रथमचं वय वाढतेय यांच वाईट वाटत नाहिये. ऊत्तम काव्य! खरंच! क्रान्ति Mon, 04/13/2009 - 20:31 नवीन सामर्थ्य देते वाढते वय! खरंच, वाढत्या वयाचा अभिमान वाटावा, अशी भावना आहे. सुरेख कविता. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com 'वाढतं वय' - विडंबन टायबेरीअस Mon, 04/13/2009 - 21:45 नवीन सार काही शिकवत वाढत वय शर्ट, तुमानी राहतात तेच ते पण आता चटकन सुटतात उसवण्यातले पेच जराही होऊ देत नाही हयगय खरच सार काही शिकवत वाढत वय.... :) -टायबेरीअस मै तो अकेले ही चला था जानिबे ए मंझील मगर, लोग साथ आते गए और कारवां बनता गया"
वाढत वय..... जागल्या Sat, 04/11/2009 - 17:46 नवीन शब्द जरी चुकले आता तरी ते असतात अनुभवाचे बोल नंतर आपणच शो धायची आपली चुक खरच सार काही शिकवत वाढत वय... जागल्या
खरंच! क्रान्ति Mon, 04/13/2009 - 20:31 नवीन सामर्थ्य देते वाढते वय! खरंच, वाढत्या वयाचा अभिमान वाटावा, अशी भावना आहे. सुरेख कविता. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
'वाढतं वय' - विडंबन टायबेरीअस Mon, 04/13/2009 - 21:45 नवीन सार काही शिकवत वाढत वय शर्ट, तुमानी राहतात तेच ते पण आता चटकन सुटतात उसवण्यातले पेच जराही होऊ देत नाही हयगय खरच सार काही शिकवत वाढत वय.... :) -टायबेरीअस मै तो अकेले ही चला था जानिबे ए मंझील मगर, लोग साथ आते गए और कारवां बनता गया"
वाढत वय.....
ऊत्तम
खरंच!
'वाढतं वय' - विडंबन