लक्ष्मीकमळ (फोटो अद्ययावत) म मि.इंडिया यांनी Wed, 04/08/2009 - 14:24 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 15291 वाचन 💬 प्रतिसाद (59) प्रतिक्रिया दिसलि पर्नल नेने मराठे गुरुवार, 04/09/2009 - 15:02 नवीन दिसलि ... चुचु सुरेख कमळं रश्मी गुरुवार, 04/09/2009 - 15:11 नवीन सुरेख कमळं आहे. परत एकदा अनामिक गुरुवार, 04/09/2009 - 16:36 नवीन परत एकदा अद्ययावत बघून आलो इकडे आणि काय आश्चर्य...दिसले बॉ एकदाचे कमळ आणि मि. इंडिया!!! हुश्श्श !!! -अनामिक हं. मीनल गुरुवार, 04/09/2009 - 16:44 नवीन खर आहे. लाल चश्मा ही लागला नाही. दिसली कमळ. पण तुम्हाला किती दिसली? मला ३ ---२ लक्ष्मी कमळ. आणि पि.डा.च्या भाषेत सांगायच तर १ मुखकमल. :)) मीनल. अवांतर: मी तर आजकाल लेख वाचायच्या आधी पि.डा. च्या प्रतिक्रिया शोधते आई शपथ ,सॉलिड असतात! हुश्श मला पक्या गुरुवार, 04/09/2009 - 22:40 नवीन हुश्श मला पण दिसले एकदाचे. सुंदर आहे...लक्ष्मीकमळ . धन्यवाद. फोटो मस्त सन्दिप नारायन Fri, 04/10/2009 - 15:54 नवीन फोटो मस्त आहेत. संदीप नीलकमल वा वा chipatakhdumdum Fri, 04/10/2009 - 22:02 नवीन दादा कमळ बघ. दादा नीलकमल बघ. दादा घाबरु नकोस. उजवीकडे आहे ते कमळ आणि डावीकडे आहे ते नीलकमल. दादा उजवा हात कोणाचा हे मात्र विचारु नकोस. माफ करा मिसंदीप Wed, 04/15/2009 - 11:49 नवीन माफ करा ..मला अजुनही दिसले नाहीत. आणि हे फ्लिकर काय आहे? हे कमळ हा तर्री Wed, 04/15/2009 - 12:39 नवीन हे कमळ हा भा.ज.पा. चा प्रचाराचा भाग तर नाही ना ? एक शका. कमळ छान आहे. तर्री « ‹ 1 2
परत एकदा अनामिक गुरुवार, 04/09/2009 - 16:36 नवीन परत एकदा अद्ययावत बघून आलो इकडे आणि काय आश्चर्य...दिसले बॉ एकदाचे कमळ आणि मि. इंडिया!!! हुश्श्श !!! -अनामिक
हं. मीनल गुरुवार, 04/09/2009 - 16:44 नवीन खर आहे. लाल चश्मा ही लागला नाही. दिसली कमळ. पण तुम्हाला किती दिसली? मला ३ ---२ लक्ष्मी कमळ. आणि पि.डा.च्या भाषेत सांगायच तर १ मुखकमल. :)) मीनल. अवांतर: मी तर आजकाल लेख वाचायच्या आधी पि.डा. च्या प्रतिक्रिया शोधते आई शपथ ,सॉलिड असतात!
हुश्श मला पक्या गुरुवार, 04/09/2009 - 22:40 नवीन हुश्श मला पण दिसले एकदाचे. सुंदर आहे...लक्ष्मीकमळ . धन्यवाद.
नीलकमल वा वा chipatakhdumdum Fri, 04/10/2009 - 22:02 नवीन दादा कमळ बघ. दादा नीलकमल बघ. दादा घाबरु नकोस. उजवीकडे आहे ते कमळ आणि डावीकडे आहे ते नीलकमल. दादा उजवा हात कोणाचा हे मात्र विचारु नकोस.
माफ करा मिसंदीप Wed, 04/15/2009 - 11:49 नवीन माफ करा ..मला अजुनही दिसले नाहीत. आणि हे फ्लिकर काय आहे?
हे कमळ हा तर्री Wed, 04/15/2009 - 12:39 नवीन हे कमळ हा भा.ज.पा. चा प्रचाराचा भाग तर नाही ना ? एक शका. कमळ छान आहे. तर्री
प्रतिक्रिया
दिसलि
सुरेख कमळं
परत एकदा
हं.
हुश्श मला
फोटो मस्त
नीलकमल वा वा
माफ करा
हे कमळ हा