✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आमची पण समाजसेवा ..... (?)

व
विशाल कुलकर्णी यांनी
Wed, 04/08/2009 - 10:08  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2041 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

बराच वशीला

नरेश_
Wed, 04/08/2009 - 10:27 नवीन
बराच वशीला दिसतोय. दारुने ओळखी वाढतात हे खरे आहे का? जो कधीच घोरत नसतो , तो बहुधा झोपतच नसतो ;)
  • Log in or register to post comments

मस्तच अनुभव

खडूस
Wed, 04/08/2009 - 10:29 नवीन
- आहेच मी खडूस पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत
  • Log in or register to post comments

मस्त

जागु
Wed, 04/08/2009 - 12:03 नवीन
एकदम भारी अनुभव विशाल.
  • Log in or register to post comments

विशल्या

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 04/08/2009 - 16:44 नवीन
विशल्या...धमाल पेटलास रे... असच लिहीत रहा.. सुहास
  • Log in or register to post comments

विशाल ,तुझे नि माझे सेम असते.....(दु:ख)

अबोल
Wed, 04/08/2009 - 20:11 नवीन
मी एफ वाय बि एस्सीला होतो. तेव्हा आम्ही आलिबागला सरकारी वसाहतित राहात होतो्. होळीचा सण होता.होळी लागल्यावर रात्री उशिरा माझे माझ्यापे़क्षा मोठे मित्र झोपायला गेले. पण माझ्यात किडा जास्त असल्याने मी व माझ्यापे़क्षा लहान मुले होळी पाशीच होतो. एका साहेबा॑चा दारुवर केलेला खर्च आमच्या किलबिलाटाने फुकट गेला.व त्या॑नी पोलिसात फोन केला. आणि झाले .... लाल डोळ्या॑च्या (कदाचित जागरणामुळे नक्कि आठवत नाही) हवालदार साहेबा॑चीस्वारी गाडितून हजर झाली. गाडी बघताच माझ्यावर असलेल्या मोठेपणाच्य (की मार खायच्या) जबाबदारीच्या थाटात मी पुढे झालो. आणी पहिली एकच स्साटकन कानाखाली वाजली , न॑तर नाव लिहुन घेतले गेले, आणी उद्याचे भेटीचे प्रेमळ आम॑त्रण देउन गाडी रवाना झाली. घरी काय कप्पाळ सा॑गणार , गा॑धीजी॑च्या सारखा दुसरा गाल पुढे करायला लागला असता. एका मित्राचे वडील पोलिस खात्यात क्लार्क होते. त्या॑ना कार्यालयात जाऊन भेटलो, त्या॑नी धीर दिल्यावर माझ्या जिवात जिव आला.
  • Log in or register to post comments

आयला!

धमाल मुलगा
गुरुवार, 04/09/2009 - 16:13 नवीन
हाईट किस्सा आहे यार!
ी. दुर्गा वाहिनीच्या काही कार्यकर्त्याही बरोबर होत्या. त्यापैकी काहिंच्याकडे बघुन आमचे एकमेकाला ती बघ तुझी वहिनी....असलं पण काहिबाही समाजकार्य चालु होतं. "आयला अश्मन, मज्जा असती बे अशा आंदोलनात." इति विन्या. "थांब, आता थोड्या वेळात पोलीस येतील, मग कळेल मज्जा !" अश्मन फिस्कारला.
हॅ हॅ हॅ !!! ह्याला परमार्थासोबत थोडासा स्वार्थ करणे म्हणतात ;) >>"ये बे संज्या , रमी खेळतो का?" ...संज्या..मी चक्रावलो..., श्रीप्याने डोळा मारला, मी समजुन गेलो. लय भारी! आमच्या बुड्या भोसल्यासारखा चौकीत मुरलेला दिसतोय श्रीप्या :)
साहेब, मीच विशाल कुलकर्णी.... त्याने एकदा माझ्याकडे आणि एकदा राशिनकर साहेबांकडे बघितलं आणि मग दोघे ही जोर जोरात हसायला लागले. माहिती आहे बे, पळ....... उगं भगतसिंग बनायला बघु नको, याला पण सोडतोय आमचा डाव संपला की.. चल सुट आता...!
=)) =)) =)) गंडीवलं गंडीवलं...... विशाल, पुन्हा एकदा लय भारी!!!!! अवांतरः हे सगळं आधीच लिहून ठेवलं आहेस काय रे? नाही, धडाधड टाकत असतोस म्हणुन म्हणालो. आमचं तिच्यायला एक शिकार लिहायचं तर घोंगडं किती दिवस भिजत पडलंय. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा