मी एफ वाय बि एस्सीला होतो. तेव्हा आम्ही आलिबागला सरकारी वसाहतित राहात होतो्. होळीचा सण होता.होळी लागल्यावर रात्री उशिरा माझे माझ्यापे़क्षा मोठे मित्र झोपायला गेले. पण माझ्यात किडा जास्त असल्याने मी व माझ्यापे़क्षा लहान मुले होळी पाशीच होतो.
एका साहेबा॑चा दारुवर केलेला खर्च आमच्या किलबिलाटाने फुकट गेला.व त्या॑नी पोलिसात फोन केला.
आणि झाले .... लाल डोळ्या॑च्या (कदाचित जागरणामुळे नक्कि आठवत नाही) हवालदार साहेबा॑चीस्वारी गाडितून हजर झाली.
गाडी बघताच माझ्यावर असलेल्या मोठेपणाच्य (की मार खायच्या) जबाबदारीच्या थाटात मी पुढे झालो.
आणी पहिली एकच स्साटकन कानाखाली वाजली , न॑तर नाव लिहुन घेतले गेले, आणी उद्याचे भेटीचे प्रेमळ आम॑त्रण देउन गाडी रवाना झाली.
घरी काय कप्पाळ सा॑गणार , गा॑धीजी॑च्या सारखा दुसरा गाल पुढे करायला लागला असता.
एका मित्राचे वडील पोलिस खात्यात क्लार्क होते. त्या॑ना कार्यालयात जाऊन भेटलो, त्या॑नी धीर दिल्यावर माझ्या जिवात जिव आला.
ी. दुर्गा वाहिनीच्या काही कार्यकर्त्याही बरोबर होत्या. त्यापैकी काहिंच्याकडे बघुन आमचे एकमेकाला ती बघ तुझी वहिनी....असलं पण काहिबाही समाजकार्य चालु होतं.
"आयला अश्मन, मज्जा असती बे अशा आंदोलनात." इति विन्या.
"थांब, आता थोड्या वेळात पोलीस येतील, मग कळेल मज्जा !" अश्मन फिस्कारला.
साहेब, मीच विशाल कुलकर्णी....
त्याने एकदा माझ्याकडे आणि एकदा राशिनकर साहेबांकडे बघितलं आणि मग दोघे ही जोर जोरात हसायला लागले.
माहिती आहे बे, पळ....... उगं भगतसिंग बनायला बघु नको, याला पण सोडतोय आमचा डाव संपला की..
चल सुट आता...!
=)) =)) =))
गंडीवलं गंडीवलं......
विशाल, पुन्हा एकदा लय भारी!!!!!
अवांतरः हे सगळं आधीच लिहून ठेवलं आहेस काय रे? नाही, धडाधड टाकत असतोस म्हणुन म्हणालो. आमचं तिच्यायला एक शिकार लिहायचं तर घोंगडं किती दिवस भिजत पडलंय.
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
प्रतिक्रिया
बराच वशीला
मस्तच अनुभव
मस्त
विशल्या
विशाल ,तुझे नि माझे सेम असते.....(दु:ख)
आयला!