✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आमने सामने

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Tue, 03/31/2009 - 12:15  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5307 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

रंगतदार

llपुण्याचे पेशवेll
Tue, 03/31/2009 - 12:20 नवीन
रंगतदार सुरुवात झाली आहे. पुढचे भाग टाका लवकर... पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments

वा परा वा

घाशीराम कोतवाल १.२
Tue, 03/31/2009 - 12:25 नवीन
बघु तरी कसा होतो हा कलगी तुर्‍याचा सामना बाकि तात्यांची व्यक्ती रेखा जमली बुवा आता प्रा डॉ काय उत्तरे देणार बुवा ? लगे रहो मला नाहि वाटत कोणी आक्षेप घेइल ह्यावर अजुन काहि आक्षेपार्ह णाहि झाले ना मिपाच्या धोरणानुसार मग ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments

सुरवात

निखिल देशपांडे
Tue, 03/31/2009 - 12:27 नवीन
सुरवात चांगली झालि आहे.... दिवाळीच्या आधी 'रोशनी' पुर्ण करतो म्हणुन जाहिरनाम्यात आश्वासन दिले होतेत खरच तात्या कधी पुर्ण करणार रोशनी???? लेख मस्त जमत आहे रे परा लव्करच येवु देत पुढचा भाग.
  • Log in or register to post comments

मस्त

सुनील
Tue, 03/31/2009 - 12:33 नवीन
सुरुवात छानच. पुलेशु Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

कार्यक्रम

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 03/31/2009 - 12:36 नवीन
कार्यक्रमाला आता खरा रंग भरायला सुरुवात झाली होती. आत्तातर कुठे हसायला सुरूवात झाली आहे, परा, एवढ्यात काय रे 'क्रमशः'? "भोचक प्रश्नांची उत्तरे द्यायची का नाही ते मला डॉनराव आणी पराशी बोलुन ठरवावे लागेल." कोदांच्या उत्साहावर थंड पाणी ओतत अदितीतै म्हणाल्या. =)) =)) परा, मेल्या, भोचकपणे खरडवह्या पहातोस त्याचा पुरावा मिळाला रे! ;-) अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
  • Log in or register to post comments

वा.

अमोल खरे
Tue, 03/31/2009 - 12:38 नवीन
मजा येतेय वाचायला. पुढचा भाग टाकायला जास्त वेळ लावू नका. राजे.....तुम्हीपण हिमालय पूर्ण करायचे घ्या पाहू मनावर.
  • Log in or register to post comments

लई बेस!

Nile
Tue, 03/31/2009 - 12:46 नवीन
लई बेस! (पुढ्च्या प्लेट्ची order करतो!)Nile
  • Log in or register to post comments

भारी

दिपक
Tue, 03/31/2009 - 13:51 नवीन
"हम्म्म्म गर्दी तर काय आठवलेंच्या सभेला पण जमते हो !" टारझनाचा फुत्कार. =)) टारझननी त्यानंतर दंडाची फुगवुन दाखवलेली गोटी बघुन डॉनराव दोन रांगा मागे जाउन बसले. =)) एक वेगळी परंपरा म्हणुन तात्या व प्रा. डॉ. ह्यांनीच एकमेकांचा सत्कार केला =)) =)) पुढचा भाग लवकर टाका आता परा.
  • Log in or register to post comments

टारझननी

टारझन
Tue, 03/31/2009 - 16:41 नवीन
टारझननी त्यानंतर दंडाची फुगवुन दाखवलेली गोटी बघुन डॉनराव दोन रांगा मागे जाउन बसले.
आर्रे बाबा .. का मागं लागलायस ? त्या डाण्यानं एक (जर्मन) घोडा काढला की (दंडातल्या) गोट्या कपाळात जातील की भो .. ते आमचे धाकले भाव .. :) असो .. परा भाव .. खवाट हासलोय काही ठिकाणी .. एकंदरीत लेख उत्तम .. थिम थोडी जुणी आहे का रे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक

लै भारी

दशानन
Tue, 03/31/2009 - 12:55 नवीन
=)) =)) =)) लै भारी परा ;) Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त रे!!

मैत्र
Tue, 03/31/2009 - 13:48 नवीन
छान चालू आहे... पुढचा भाग लवकर टाक!! आठवले काय, दोन रांगा मागे .. निरागसपणे .. चौफेर फटकेबाजी करुनही संयमित फलंदाजी... फारच भारी बॉ!!
  • Log in or register to post comments

लै भारी रे ...

कुंदन
Tue, 03/31/2009 - 13:50 नवीन
पुढचे भाग जरा मोठे आणि लवकर टाका.....
  • Log in or register to post comments

मोठे भाग टाका हो...

नाटक्या
Tue, 03/31/2009 - 13:59 नवीन
परा, जरा मोठे भाग टाक रे!! रंग भरायला लागल्या लागल्या संपला बघ. हे म्हणजे फोकलीचं बाटलीच्या बुचाने दारू पिण्यासारखं आहे, चव खरच कशी होती हे कळे पर्यंत संपली!!!! जरा जीभ तरी भिजू दे .... - नाटक्या
  • Log in or register to post comments

ह्याला

दशानन
Tue, 03/31/2009 - 14:00 नवीन
ह्याला म्हणत्यात अट्टल प्रतिसाद ;) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या

++१

अनिल हटेला
गुरुवार, 04/02/2009 - 12:07 नवीन
>>>>ह्याला म्हणत्यात अट्टल प्रतिसाद अट्टल टल्ली प्रतीसाद असं म्हणावं काय !! ;-) अवांतर-प-या ,मेल्या शिंच्या वगैरे ! पूढचे भाग मोठे आणी लवकर लवकर टाक ,नायतर शिंगावरच घेतो !!! :-D बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

मस्त

शिप्रा
Tue, 03/31/2009 - 16:51 नवीन
=)) मस्त लिहिले आहे..लवकर येऊ दे पुढ्चा भाग
  • Log in or register to post comments

झकास...

चंद्रशेखर महामुनी
Tue, 03/31/2009 - 17:16 नवीन
परा..... लेका.. चांगलाच सुटलायेस लेका... लगे रहो..
  • Log in or register to post comments

आमने सामने

विनायक प्रभू
Wed, 04/01/2009 - 16:06 नवीन
आण़खी काही जोड्या आमने सामने करता उदा: संत दुखोबा- संत विप्रबा
  • Log in or register to post comments

लगे रहो...

प्राजु
Wed, 04/01/2009 - 18:05 नवीन
हम तुम्हारे साथ है! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

धम्माल लिहिले आहेस.

शितल
Wed, 04/01/2009 - 18:06 नवीन
परा, दंडवत बाबा तुला _/\_ . हसुन हसुन फुटायची वेळ आली. =))
  • Log in or register to post comments

सुरुवात

रेवती
Wed, 04/01/2009 - 18:32 नवीन
सुरुवात मस्त! पुढचा भाग लवकर टाका, नाहीतर त्याची रोशनी व्हायची. आपण तात्यांना रोशनीबद्दल सारखं टोकत असतो, पण तसे अनेक क्रमश: लेख पहिल्या भागानंतर आले नाहीत. उदा. मुक्तभाऊंची बनी, धमाल मुलानेही फक्त त्याच्या गोष्टीचा पहिला भाग टाकून पलायन केले आहे. इथं वाचक बसलेत वाट बघत दुसर्‍या भागाची. रेवती
  • Log in or register to post comments

अबे, पुढचा

दशानन
गुरुवार, 04/02/2009 - 11:31 नवीन
अबे, पुढचा भाग कधी :? काय तुला पण राजेच्या क्रमशःचे वारे शिरले अगांत ;) चल फटाफट टाक आजच ! Image removed.
  • Log in or register to post comments

काय तुला

निखिल देशपांडे
गुरुवार, 04/02/2009 - 11:44 नवीन
काय तुला पण राजेच्या क्रमशःचे वारे शिरले अगांत असेच म्हणतो.... ते राजेच्या क्रमशःच्या मागे जाउ नको लवकर लवकर टाक पुढचा भाग....
  • Log in or register to post comments

खरे तर..

प्राजु
Fri, 04/03/2009 - 05:59 नवीन
राजेच्या क्रमशःच्या मागे जाउ नको लवकर लवकर टाक पुढचा भाग.... खरे तर.. क्रमशः भाग भराभर लिहिण्याच्या बाबतीत राजेंचा आदर्श घेण्यासारखा आहे. त्यांना कधीही आठवण करून द्यावी लागत नाही. नाहीतर आमचे तात्या... आठवण करून दिली तरी दुर्लक्ष करतात. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

सहमत

शेखर
Fri, 04/03/2009 - 07:18 नवीन
>>क्रमशः भाग भराभर लिहिण्याच्या बाबतीत राजेंचा आदर्श घेण्यासारखा आहे. त्यांना कधीही आठवण करून द्यावी लागत नाही. खरे आहे. हिमालय भाग किती भरभर टाकले व मालिका संपवली राजेंनी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

गोची

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 04/02/2009 - 15:56 नवीन
यार्, आमची गोची करणार तुम्ही, हापिसात गुपचुप वाचण्याची सोय नाय ठेवली राव, हसु तर येणार आणि समद्यास्नी कळणार... काय करणार्..खाऊ श्या बॉसच्या..पण तुमी ल्ह्या राव्..आमी वाचणारच ! सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
  • Log in or register to post comments

'ज्यानी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 04/02/2009 - 20:10 नवीन
'ज्यानी हाताचे बोट धरुन आंतरजालावर हिंडवले, ह्या जगाची ओळख करुन दिली आज त्याच्या समोरच उभे राहायची वेळ आली." असे बोलत प्रा. डॉं. नी सुद्धा तात्यांना नमस्कार केला. (इथे समस्त मिपाकरांनी आपल्या डोक्याला हात मारुन घेतला) लै दिसापासून लै लोकाच्या मनात खदखदतंय, एकदा तरी असा सामना रंगलाच पाहिजे. पर परीकथेतल्या राजकुमारा...तात्याशी सामना करुन जायचं कोणत्या संस्थळावर ? :) असो, आमने सामनेचे पहिले प्रकरण चांगले रंगवले आहे, असेच बारकावे शोधून आखाड्यात अनेकांना येऊ दे ! पुलेशु...... -प्रा.डॉ.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा