(खरच आता नको ) — मराठमोळा , Sat, 03/28/2009 - 18:14 प्रतिक्रिया द्या 💬 प्रतिसाद (5) सद्स दशानन Sat, 03/28/2009 - 18:15 नवीन लै भारी ! चल दुसर्या विभागात जावू मोह काव्य विभागाचा आता नको ... ! आपल्यासाठी तात्याला आता नवीन विभाग करावा लागेल, तडिपार विभाग.... =)) खरे आहे मराठमोळा Sat, 03/28/2009 - 18:26 नवीन खरे आहे.. तडीपार किवा विडंबनकारांसाठी नवा विभागच काढावा लागेल बहुदा.. आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!! त्रिवार अनंता Sat, 03/28/2009 - 18:29 नवीन त्रिवार खरे आहे !!! घरी आमच्या शब्दाला काडीचीही किंमत नसल्याने, संस्थळावर आम्ही फुकट समुपदेशन करत असतो ;-) तिकडे नितिन थत्ते Sat, 03/28/2009 - 21:54 नवीन तुम्ही कविता नको म्हणताय आणि तिकडे कोणीतरी 'कवितेचा आजार' मागतंय. खराटा (रंग माझा वेगळा) (विषय दिलेला नाही) यशोधरा Sun, 03/29/2009 - 09:43 नवीन :)
सद्स दशानन Sat, 03/28/2009 - 18:15 नवीन लै भारी ! चल दुसर्या विभागात जावू मोह काव्य विभागाचा आता नको ... ! आपल्यासाठी तात्याला आता नवीन विभाग करावा लागेल, तडिपार विभाग.... =))
खरे आहे मराठमोळा Sat, 03/28/2009 - 18:26 नवीन खरे आहे.. तडीपार किवा विडंबनकारांसाठी नवा विभागच काढावा लागेल बहुदा.. आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
त्रिवार अनंता Sat, 03/28/2009 - 18:29 नवीन त्रिवार खरे आहे !!! घरी आमच्या शब्दाला काडीचीही किंमत नसल्याने, संस्थळावर आम्ही फुकट समुपदेशन करत असतो ;-)
तिकडे नितिन थत्ते Sat, 03/28/2009 - 21:54 नवीन तुम्ही कविता नको म्हणताय आणि तिकडे कोणीतरी 'कवितेचा आजार' मागतंय. खराटा (रंग माझा वेगळा)
सद्स
खरे आहे
त्रिवार
तिकडे
(विषय दिलेला नाही)