Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by उदय सप्रे on गुरुवार, 03/26/2009 - 11:53
  • Log in or register to post comments
  • 9959 views

प्रतिक्रिया

Submitted by घाशीराम कोतवाल १.२ on गुरुवार, 03/26/2009 - 12:24

Permalink

उदय साहेब तुम्हाला हि

सर्वाना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा येणारे नविन वर्ष सर्वांना सुख सम्रुधी आणी भरभराटीचे जाओ **************************************************************
  • Log in or register to post comments

Submitted by mamuvinod on गुरुवार, 03/26/2009 - 12:33

Permalink

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

उदयसाहेब तुम्हालाहि गुढीपाडव्याच्या व नविन वर्षच्या हार्दिक शुभेच्छा! बाकि आजकाल कुटे आहात? नविन काहि ईतिहासिक लेखन येऊ द्या. वाट पाहतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by उदय सप्रे on गुरुवार, 03/26/2009 - 12:35

In reply to गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा by mamuvinod

Permalink

नमस्कार

नमस्कार ! चिरंजीव यंदा एस एस सी ल होते ना , म्हणून सगळे उपद्व्याप बंद होते , आता सुरु करीन !
  • Log in or register to post comments

Submitted by सागर on गुरुवार, 03/26/2009 - 13:33

Permalink

सुंदर शब्द... सुंदर चित्र....

उदय मित्रा... नेहमीप्रमाणेच रेखाटनही सुरेख आहेत आणि शब्द देखील... :) गुढीपाडव्याच्या तुलाही हार्दीक शुभेच्छा ... येणारे नवीन वर्ष तुला आणि समस्त मि.पा.करांना सुखसमृद्धीचे आणि भरभराटीचे जावो... सागर
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on गुरुवार, 03/26/2009 - 13:49

Permalink

शुभेच्छा

Image removed. समस्त मिपाकरांना गुढीपाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा. :)
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on गुरुवार, 03/26/2009 - 13:57

In reply to शुभेच्छा by दिपक

Permalink

सर्वाना

सर्वाना गुढीपाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा !! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by शक्तिमान on गुरुवार, 03/26/2009 - 18:03

Permalink

हार्दीक शुभेच्छा !!

सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा !! अवांतर: इथे हैद्राबादमध्येही (आं.प्र.मधे) गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्ष सुरु होते.. त्याला ते "उगादी" म्हणतात.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठमोळा on गुरुवार, 03/26/2009 - 18:49

Permalink

सर्व

सर्व मिपाकरांना गुढीपाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा!!! नविन वर्ष सर्वाना सुखसमृद्धीचे व भरभराटीचे जावो. उदय सप्रे साहेब. एक शंका आहे. माझ्या मते आजच्या दिवशी रावणाचा वध झाला नव्हता. श्रीरामांनी वालि चा वध केला होता असे मला ज्ञात आहे. आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Fri, 03/27/2009 - 19:44

Permalink

सुन्दर रेखाटन

रेखाटन अत्यंत सुन्दर आहे. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com