उदय मित्रा...
नेहमीप्रमाणेच रेखाटनही सुरेख आहेत आणि शब्द देखील... :)
गुढीपाडव्याच्या तुलाही हार्दीक शुभेच्छा ... येणारे नवीन वर्ष तुला आणि समस्त मि.पा.करांना सुखसमृद्धीचे आणि भरभराटीचे जावो...
सागर
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा !!
अवांतर: इथे हैद्राबादमध्येही (आं.प्र.मधे) गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्ष सुरु होते.. त्याला ते "उगादी" म्हणतात.
सर्व मिपाकरांना गुढीपाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा!!!
नविन वर्ष सर्वाना सुखसमृद्धीचे व भरभराटीचे जावो.
उदय सप्रे साहेब. एक शंका आहे.
माझ्या मते आजच्या दिवशी रावणाचा वध झाला नव्हता. श्रीरामांनी वालि चा वध केला होता असे मला ज्ञात आहे.
आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
प्रतिक्रिया
उदय साहेब तुम्हाला हि
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
नमस्कार
सुंदर शब्द... सुंदर चित्र....
शुभेच्छा
सर्वाना
हार्दीक शुभेच्छा !!
सर्व
सुन्दर रेखाटन