✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

उत्तम मिसळ मिळण्याचे ठिकाण

ड
डॉ.प्रसाद दाढे यांनी
Wed, 01/30/2008 - 10:25  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
60960 वाचन

💬 प्रतिसाद (124)

प्रतिक्रिया

च
चिंतामणी Fri, 10/29/2010 - 00:44 नवीन

ही घ्या यादी.

तात्या, तुमच्या आणि इतर मिसळप्रेमींच्यावतीने एक यादी टाकतो. उत्तम मिसळ मिळणारी ६० ठिकाणे १) अण्णा बेडेकर, पुणे २) मनशक्ती के॑द्र, लोणावळा ३) मामलेदार, ठाणे ४) मूनमून मिसळ, डो॑बिवली ५) संजिवनी- माडिवालेकॉलनी, टिळक रोड ६) रामनाथ-साहित्य परिषदे जवळ ,टिळक रोड ७) श्री- शनिपारा जवळ ८) नेवाळे- चिंचवड ९) जयश्री- बजाज ऑटो समोर अकुर्डी. १०) दत्त स्नॅकस , पळस्पे फाटा. ११) कुंजविहारी, ठाणे स्टेशन १२) जुन्नर बस स्थानक. १३) फडतरे, कलानगरी. १४) अनंताश्रम, जेल रोड, इंदौर १५) गोखले उपहार गृह, ठाणे १६) भगवानदास, नाशिक १७) फडतरे मिसळ कोल्हापुर १८) गरवारे कॉलेज समोर काटाकिर्र, पुणे १९) प्रकाश, दादर २०) दत्तात्रय, दादर २१) वृंदावन, दादर २२) आस्वाद, दादर २३) आनंदाश्रम, दादर २४) मामा काणे २५) आदर्श, दादर २६) समर्थ दादर(पूर्व) २७) पणशीकर (गिरगाव) २८) विनय (गिरगाव) २९) बालाजी स्नँक सेंटर चिंचवड ३०) शामसुंदर- सातपुर एम आय डी सी ( अतिशय सुंदर मिसळ) नाशिक ३१) अंबिका - पंचवटी कारंजा ( काळ्या मसाल्याची मिसळ) नाशिक ३२) तुषार - कोलेज रोड (गोड ब्राह्मणमिसळ) नाशिक ३३) कमला विजय - दहिपुल (ब्राह्मणमिसळ) नाशिक ३४) गारवा - अंबड (लाल मिसळ) नाशिक ३५) अलंकार - मेनरोड ( मिसळी पेक्षा वडारस्सामस्त) नाशिक ३६) गुरुदत्त- शिंगाडा तलाव ( कच्चा मसाला मिसळ) नाशिक ३७) मिसळपाव सेंटर - नेहरु उद्यान (रिक्षावाल्यांचा फर्स्ट चोइस) नाशिक ३८) श्रीकृष्ण - तुळशीबाग, पुणे ३९) वैद्य उपाहार गृह - फडके हौद चौकाजवळ, बुधवार्/रविवार पेठ , पुणे ४०) खासबागचीमिसळ कोल्हापुर ४१) चोरगे मिसळ कोल्हापुर ४२). बावड्याची मिसळ कोल्हापुर ४३) मोहन ची मिसळ कोल्हापुर ४४) टेंबे उपहारगृह- ठाकुरद्वार, ४५) छत्रे उपहारगृह- मुगभाट लेन च्या दारात. ४६) प्रकाश (जोगळेकर), सिक्कानगर - फडकेवाडी मंदिरा समोर ४७) सर्वोदय लंच होम ... करि रोड पुला खाली (डिलाइल रोडची बाजू) ४८) लोअर परळ स्टेशन (पश्चिम) च्या बाहेर पडल्यावरनेताजी लंच होम ४९) बाजीराव रोड वर भिकारदासमारोती जवळ तापीकर काकांचे होटेल ५०) जुन्नर मध्ये एक उंब्रज नावाचे छोटे गाव आहे. तिथे "दांगटांची मिसळ" ५१) पेण ला चावडी नाक्यावरतांडेल ची मिसळ ५२) हॉटेल ज्योती, सोलापुर - पुणे महामार्गावरील भिगवण गाव ५३) बावड्यातली मिसळ कोल्हापुर ५४) बादशाहि मिसळ, पुणे ५५) अलका टॉकीजसमोर कोल्हापूर मिसळ खाल्ली ५६) नगर रस्त्यावर सरदवाडीची मिसळ ५७) शनिवार पेठेतील "रामदास' ५८) वायंगणकर(मारुती मंदिर) रत्नागिरी ५९) दत्त मिसळ (टॉकीजवरची / गांध्याची मिसळ) रत्नागिरी ६०) माऊली हॉटेल (KBS होस्टेल समोर) रत्नागिरी नवीन भर ६१) सिंहगड रस्त्यावर नवश्या मारुतीचे शेजारी "खासबाग मिसळ"
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Wed, 09/04/2013 - 12:44 नवीन

हॉटेल साईनाथ / बुवाची मिसळ, लोणावळा

दोन आठवड्यापुर्वी पुण्यात गेलो होतो तेव्हा एक दिवस काढुन लोणावळ्याला भट्कुन आलो. "मनशक्ती"ची मिसळ खायचा बेत होता. पण एकदोन रिक्षावाल्यांना विचारता त्यांनी दगडोबाची उर्फ बुवाची उर्फ हॉटेल साईनाथची मिसळ रेकेमेंण्ड केली. तेव्हा तिथे कुच केले. लोणावळ्याकडुन खंडाळ्याकडे जात असतांना हॉटेल फरियाझ ला जिथे उजवीकडे वळतात तोच रस्ता घ्यायचा, पण फरियाझला न थांबता थोडे पुढे निघायचे. हमरस्त्यापासुन साधारण पणे अर्धा-पाउण कि.मी. आता आहे. इथे साधी/मिडीयम्/तिखट मिसळ मिळते. मी मिडीयम मिसळ आणि तर्रीवाला रस्सा मागवला होता. मंडळी भट्कुन भट्कुन खुप भुक लागली होती त्यामुळे समोर आलेल्या मिसळीचा फोटो काढणे राहुन गेले. इथे मिसळी बरोबर मिरचीचा ठेचा/खर्डा देतात. रस्सा मस्त मसालेदार/तिखट होता त्यात खर्डा. पुछो मत!!! एकदम जन्नत!!! नंतर आत मधे जाउन फोटो काढले.

१. तेव्हा मावशींना बघुन सगळा माल घरगुती असल्याची खात्री पटली आणि चवीचे रहस्य उलगडले!!! Image removed.

२. तर्रीवाला रस्सा कातील होता!! Image removed.

३. चला मंडळी मिसळ खायला!! याच फोटोत लिंबुंच्या बाजुला एका डब्यात खर्डा आहे. Image removed.

नक्की चव घेउन बघा!
  • Log in or register to post comments
स
सुकामेवा Wed, 09/04/2013 - 14:13 नवीन

जमल तर नकाशा टाका

+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पांथस्थ
प
पांथस्थ Wed, 09/04/2013 - 14:29 नवीन

हे घ्या!

गुगल मॅप्स च्या लिंन्क्स -
  • लोणावळा ते बुवाची मिसळ
  • खंडाळा ते बुवाची मिसळ
आता नक्की जाउन या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुकामेवा
स
सुकामेवा Wed, 10/09/2013 - 15:14 नवीन

नक्कीच जाणार

धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पांथस्थ
ज
ज्ञानव Wed, 09/04/2013 - 12:55 नवीन

बेस्ट मिसळ लिस्ट

बेस्ट मिसळ लिस्ट साठी इथे चक्कर मारायला हवी (skip द ad)
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Wed, 09/04/2013 - 13:43 नवीन

अजंठा हॉटेल, काका हलवाई समोर,

अजंठा हॉटेल, काका हलवाई समोर, एल.बी.एस. रोड, नवी पेठ, पुणे-३०. कमी तिखट पण एक्दम चवदार.. कट एक नंबर.. क्वांटीटी भरपूर.. वयस्कर माणसांनासुध्दा खूप आवडेल.. फक्त अतिशय कमी वेळात उपलब्ध असते ( कारण.. पुणे-३० ), सकाळी १०.३० ते दु.२.०० आणि संध्याकाळी ५.३० ते ८.३०. काही मान्यवर मंडळी इथे नेहमी येणार्‍यातली आहेत.
  • Log in or register to post comments
द
दीपक साळुंके गुरुवार, 10/03/2013 - 21:15 नवीन

सरदवाडी

वर कुणीतरी उल्लेख केलेलाच आहे, नगर रस्त्यावरच्या सरदवादीची (खास करुन नवनाथ) मिसळ ! अहाहा ! जन्नत !!! सरदवाडीचीच 'मोरया' मिसळ आता पुण्यात चंदननगर-खराडी परिसरात मिळू लागलीय. पुण्यात बेष्ट !
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग Fri, 10/04/2013 - 21:00 नवीन

...

हा उल्लेख अजून कुणीच कसा केला नाही. श्रीपाद उपाहारगृह - पौडकडून पुण्याकडे जाताना घाट चालू होण्यापूर्वी बहुतेक जण इथे थांबतात. मालकांचे बोलणेही झणझणीत आहे.
  • Log in or register to post comments
स
स्वलेकर Mon, 10/07/2013 - 13:20 नवीन

नक्कि कुठे

दीपक साळुंके >> सरदवाडीचीच 'मोरया' मिसळ आता पुण्यात चंदननगर-खराडी परिसरात मिळू लागलीय. पुण्यात बेष्ट !>>> नक्कि कुठे? मिळते. काही landmark? किंवा पत्ता.
  • Log in or register to post comments
ए
एक तारा Tue, 10/08/2013 - 16:48 नवीन

मी काय म्हणतो

गूगल map वर या सगळ्या हॉटेल/दुकानांना tag करा आणि त्याचा दुवा द्या. म्हणजे सगळ्यांना आपापल्या ठिकाणाहून त्या त्या जागी कसा जायचा ते पाहता येईल. आणि exact location हि कळेल. फक्त हे कसा करायचा ते मला नक्की माहित नाही. गुगलून पाहिल्यावर हे सापडला. जाणकारांनी कृपया मार्ग दाखवावा. https://support.google.com/maps/answer/144365?hl=en
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Tue, 10/08/2013 - 18:42 नवीन

भाम ची मिसळ

पुण्याकडुन जाताना चाकणच्या पुढे भाम नावाचे गाव लागते पुणे-नाशिक हाय वे वर. तिथे भामची मिसळ म्हणुन फेमस हॉटेल आहे. टेस्टि असते मिसळ तिथली .
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Wed, 10/09/2013 - 00:10 नवीन

इथे एक "मिसळ-वारी" चा मार्ग सापडला!

इथे एक "मिसळ-वारी" चा मार्ग सापडला! फक्त गावाचं नाव बदला (नाशिक, कोल्हापूर, इत्यादि) आणि नकाशावर शोधा. (इथे आपल्या आवडीचं नवीन ठिकाण यादीत कसं टाकायचं ते कळलं नाही, बहुधा मेंबरशिप लागेल.)
  • Log in or register to post comments
G
Gawade Jawahar… Wed, 10/09/2013 - 15:40 नवीन

ज्योति होतेल ,भिगवन, पुने सोलापुर रस्ता

ज्योति होतेल ,भिगवन, पुने सोलापुर रस्ता
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव Wed, 10/23/2013 - 16:15 नवीन

ज्योती मिसळ

संपूर्ण सोलापूर रोड ला चांगली मिसळ मिळण्याचे एकमेव ठिकाण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gawade Jawaharlal Ramchandra
ब
बेभान Wed, 10/09/2013 - 19:35 नवीन

मॉडेल कॉलनी

पुण्यात मॉडेल कॉलनीमध्ये निळ्या रंगाची निनावी टपरी आहे. भन्नाट, झणझणीत, नाद खूळा, एक नंबर, टांगा पलटी, मर्दानी मिसळ. तोडच नाय (गणेशखिंड रोडटच कृषी महाविद्यालयाकडून पुणे विद्यापीठाकडे येताना पुणे सेंट्रल मॉलनंतरचा पहिला लेफ्ट मफतलाल बंगल्याशेजारी). ह्याची मिसळ सकाळच्या एका-दिड तासातच संपते. साधारण सकाळी ९:३०ला तो तयार होते. नंतर डायरेक्ट दुपारी ३:३०वा. वरील ब-यापैकी ठिकाणी (कोल्हापूर आणि पुण्याच्या काटा किर्र्र्र्र्र्र, रामनाथ फडतरे इ.) मिसळ चाखल्या आहेत. यांचा नादच करायचा नाही तरीपण या तोडीची मिसळ हा माणूस बनवतो. आम्ही सगळ्या कोल्हापूरकर, नाशिककर, सांगली-सोलापूरी मित्रांचं प्रमाणपत्र याला मिळालयं. नाहीतरी ब-याच ठिकाणचं कोल्हापूरी = नुसतच तिखटजाळ हे समीकरण आम्हाला कोणालाच झेपत नाही. स्पाइसी आणि हॉट यातला फरकच कळत नाही या लोकांना. सिंहगडरोडवरती ’शेतकरी’ला अस्सल कोल्हापूरी पांढरा-तांबडा मिळतो. पण तिथे मिसळ मिळते का नाही याची कधी चौकशीच केली नाही.
  • Log in or register to post comments
क
करन१ Wed, 10/09/2013 - 19:52 नवीन

किति कतुअक कराल कोल्हापूर आनि

किति कतुअक कराल कोल्हापूर आनि पुनेचे नशिक मधलि मिसल खऊन बघ एक्दा
  • Log in or register to post comments
च
चैदजा Wed, 10/09/2013 - 20:32 नवीन

लालबाग, न्यु सरदार. कोथिंबीर

लालबाग, न्यु सरदार. कोथिंबीर वडी सुद्धा उत्तम.
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव Wed, 10/23/2013 - 16:18 नवीन

श्री गणेश मिसळ, खेड शिवापूर ,

श्री गणेश मिसळ, खेड शिवापूर , सातारा रस्ता ....झणझणीत रस्सा आणि कैरी फ्लेवर ची भर अप्रतिम
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Wed, 10/23/2013 - 19:12 नवीन

जगात भारी, सातारा रोड, पुणे

जगात भारी, सातारा रोड, पुणे हे पण एक मस्त ठिकाण आहे. आमच्या सिंहगड डेंटल कॉलेजमधल्या चिपळुणकरांच्या कॅन्टीनमध्ये पण खूप छान मिसळ मिळते. त्याची तर्री बटाटवड्यात कांदा, शेव, कोथिंबिर आणि लिंबू पिळून तर लय भारी लागतं. दीनानाथ हॉस्पिटलच्या तळघरातल्या कॅन्टीनमधली मिसळही छान असते; फक्त वाईट एव्हढेच असते की सहसा आपण असल्या ठिकाणी आपल्या आजारी नातलगाला भेटायला किंवा सोबत आलेलो असतो त्यामुळे मूड खूप चांगला नसतो. पण माझे वडील अतिशय गंभीर आजारी असतांना माझा मूड एलेव्हेट करायचे कामही 'त्या' मिसळीने नक्कीच केले होते (सुदैवाने वडिलही बरे झाले)
  • Log in or register to post comments
ब
बलि Wed, 10/23/2013 - 20:09 नवीन

साई छाया मिसळ हाउस

साई छाया मिसळ हाउस - कात्रज बोगद्याच्या नंतर शिंदेवाडी मध्ये (साताऱ्याकडे जाताना )
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 10/23/2013 - 22:07 नवीन

+१

+१ परंतु ते फेमस व्हायच्या "मागे" लागलय,त्यामुळे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बलि
भ
भाते Mon, 11/25/2013 - 11:00 नवीन

अरेच्या!

सोमवारी सकाळी हे असले धागे नका रे वर काढत जाऊ. हापिसात बसुन काम करायला खुप त्रास होतो.
  • Log in or register to post comments
स
संकेतजी कळके Tue, 11/26/2013 - 11:45 नवीन

ही घ्या पुर्वप्रकाशित यादी.........................

उत्तम मिसळ मिळणारी ६० ठिकाणेउत्तम मिसळ मिळणारी ५१ ठिकाणे १) अण्णा बेडेकर, पुणे २) मनशक्ती केंद्र, लोणावळ ३) मामलेदार, ठाणे ४) मूनमून मिसळ, डो॑बिवली ५) संजिवनी- माडिवालेकॉलनी, टिळक रोड ६) रामनाथ-साहित्य परिषदे जवळ ,टिळक रोड ७) श्री- शनिपारा जवळ ८) नेवाळे- चिंचवड ९) जयश्री- बजाज ऑटो समोर अकुर्डी. १०) दत्त स्नॅकस , पळस्पे फाटा. ११) कुंजविहारी, ठाणे स्टेशन १२) जुन्नर बस स्थानक. १३) फडतरे, कलानगरी. १४) अनंताश्रम, जेल रोड, इंदौर १५) गोखले उपहार गृह, ठाणे १६) भगवानदास, नाशिक १७) फडतरे मिसळ कोल्हापुर १८) गरवारे कॉलेज समोर काटाकिर्र, पुणे १९) प्रकाश, दादर २०) दत्तात्रय, दादर २१) वृंदावन, दादर २२) आस्वाद, दादर २३) आनंदाश्रम, दादर २४) मामा काणे, दादर २५) आदर्श, दादर २६) समर्थ दादर(पूर्व) २७) माधवराव, सातारा २८) विनय (गिरगाव) २९) बालाजी स्नँक सेंटर चिंचवड ३०) शामसुंदर- सातपुर एम आय डी सी ( अतिशय सुंदर मिसळ) नाशिक ३१) अंबिका - पंचवटी कारंजा ( काळ्या मसाल्याची मिसळ) नाशिक ३२) तुषार - कोलेज रोड (गोड ब्राह्मणमिसळ) नाशिक ३३) कमला विजय - दहिपुल (ब्राह्मणमिसळ) नाशिक ३४) गारवा - अंबड (लाल मिसळ) नाशिक ३५) अलंकार - मेनरोड ( मिसळी पेक्षा वडारस्सामस्त) नाशिक ३६) गुरुदत्त- शिंगाडा तलाव ( कच्चा मसाला मिसळ) नाशिक ३७) मिसळपाव सेंटर - नेहरु उद्यान (रिक्षावाल्यांचा फर्स्ट चोइस) नाशिक ३८) श्रीकृष्ण - तुळशीबाग, पुणे ३९) वैद्य उपाहार गृह - फडके हौद चौकाजवळ, बुधवार/रविवार पेठ , पुणे ४०) खासबागचीमिसळ कोल्हापुर ४१) चोरगे मिसळ कोल्हापुर ४२). बावड्याची मिसळ कोल्हापुर ४३) मोहन ची मिसळ कोल्हापुर ४४) टेंबे उपहारगृह - ठाकुरद्वार, ४५) छत्रे उपहारगृह - मुगभाट लेनच्या दारात. ४६) प्रकाश (जोगळेकर), सिक्कानगर - फडकेवाडी मंदिरा समोर ४७) सर्वोदय लंच होम ... करि रोड पुला खाली (डिलाइल रोडची बाजू) ४८) लोअर परळ स्टेशन (पश्चिम) च्या बाहेर पडल्यावर नेताजी लंच होम ४९) बाजीराव रोड वर भिकारदासमारोती जवळ तापीकर काकांचे होटेल ५०) जुन्नर मध्ये एक उंब्रज नावाचे छोटे गाव आहे. तिथे "दांगटांची मिसळ" ५१) पेणला चावडी नाक्यावर, तांडेल १ ) अण्णा बेडेकर , पुणे २ ) मनशक्ती के॑द्र , लोणावळा ३ ) मामलेदार , ठाणे ४ ) मूनमून मिसळ , डो॑बिवली ५ ) संजिवनी - माडिवालेकॉलनी , टिळक रोड ६ ) रामनाथ - साहित्य परिषदे जवळ , टिळक रोड ७ ) श्री - शनिपारा जवळ ८ ) नेवाळे - चिंचवड ९ ) ज?श्री - बजाज ऑटो समोर अकुर्डी . १० ) दत्त स्नॅकस , पळस्पे फाटा . ११ ) कुंजविहारी , ठाणे स्टेशन १२ ) जुन्नर बस स्थानक . १३ ) फडतरे , कलानगरी . १४ ) अनंताश्रम , जेल रोड , इंदौर १५ ) गोखले उपहार गृह , ठाणे १६ ) भगवानदास , नाशिक १७ ) फडतरे मिसळ कोल्हापुर १८ ) गरवारे कॉलेज समोर काटाकिर्र , पुणे १९ ) प्रकाश , दादर २० ) दत्तात्रय , दादर २१ ) वृंदावन , दादर २२ ) आस्वाद , दादर २३ ) आनंदाश्रम , दादर २४ ) मामा काणे २५ ) आदर्श , दादर २६ ) समर्थ दादर ( पूर्व ) २७ ) पणशीकर ( गिरगाव ) २८ ) विनय ( गिरगाव ) २९ ) बालाजी स्नँक सेंटर चिंचवड ३० ) शामसुंदर - सातपुर एम आय डी सी ( अतिशय सुंदर मिसळ ) नाशिक ३१ ) अंबिका - पंचवटी कारंजा ( काळ्या मसाल्याची मिसळ ) नाशिक ३२ ) तुषार - कोलेज रोड ( गोड ब्राह्मणमिसळ ) नाशिक ३३ ) कमला विजय - दहिपुल ( ब्राह्मणमिसळ ) नाशिक ३४ ) गारवा - अंबड ( लाल मिसळ ) नाशिक ३५ ) अलंकार - मेनरोड ( मिसळी पेक्षा वडारस्सामस्त ) नाशिक ३६ ) गुरुदत्त - शिंगाडा तलाव ( कच्चा मसाला मिसळ ) नाशिक ३७ ) मिसळपाव सेंटर - नेहरु उद्यान ( रिक्षावाल्यांचा फर्स्ट चोइस ) नाशिक ३८ ) श्रीकृष्ण - तुळशीबाग , पुणे ३९ ) वैद्य उपाहार गृह - फडके हौद चौकाजवळ , बुधवार् / रविवार पेठ , पुणे ४० ) खासबागचीमिसळ कोल्हापुर ४१ ) चोरगे मिसळ कोल्हापुर ४२ ). बावड्याची मिसळ कोल्हापुर ४३ ) मोहन ची मिसळ कोल्हापुर ४४ ) टेंबे उपहारगृह - ठाकुरद्वार , ४५ ) छत्रे उपहारगृह - मुगभाट लेन च्या दारात . ४६ ) प्रकाश ( जोगळेकर ), सिक्कानगर - फडकेवाडी मंदिरा समोर ४७ ) सर्वोदय लंच होम ... करि रोड पुला खाली ( डिलाइल रोडची बाजू ) ४८ ) लोअर परळ स्टेशन ( पश्चिम ) च्या बाहेर पडल्यावरनेताजी लंच होम ४९ ) बाजीराव रोड वर भिकारदासमारोती जवळ तापीकर काकांचे होटेल ५० ) जुन्नर मध्ये एक उंब्रज नावाचे छोटे गाव आहे . तिथे " दांगटांची मिसळ " ५१ ) पेण ला चावडी नाक्यावरतांडेल ची मिसळ ५२ ) हॉटेल ज्योती , सोलापुर - पुणे महामार्गावरील भिगवण गाव ५३ ) बावड्यातली मिसळ कोल्हापुर ५४ ) बादशाहि मिसळ , पुणे ५५ ) अलका टॉकीजसमोर कोल्हापूर मिसळ खाल्ली ५६ ) नगर रस्त्यावर सरदवाडीची मिसळ ५७ ) शनिवार पेठेतील " रामदास ' ५८ ) वायंगणकर ( मारुती मंदिर ) रत्नागिरी ५९ ) दत्त मिसळ ( टॉकीजवरची / गांध्याची मिसळ ) रत्नागिरी ६० ) माऊली हॉटेल ( KBS होस्टेल समोर ) रत्नागिरी
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा