Skip to main content

काही रेखाटने...

लेखक पल्लवी यांनी शनिवार, 21/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
Hee paahataach baalaa Aai Left Hand Of Hitler : Priller J ***सगळी चित्रं कुठून वा कुठून कॉपी केलेली आहेत...सध्या फक्त बघुन काढायचा प्रयत्न..***
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2925
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

छान आलीयेत रेखाटने !! मला पहिले आवडले :)

छानच आहेत. पहिलं रेखाटन तर मस्तच आहे. बिपिन कार्यकर्ते

छान! आळश्यांचा राजा

चांगला प्रयत्न आहे. =D> =D> =D>

छान! पहिलं रेखाटन तर मस्तच आहे.

चांगला प्रयत्न आहे. =D> =D> =D>

प्रयत्न स्तूत्य आहे... पुढील कलाकारीकरता मनापासून शुभेच्छा! आपला, (चित्रकलाप्रेमी) तात्या.

सगळी आवडली! :)

फार काही आवडली नाहीत चित्रे. दुसरे तर काहीतरीच आहे. त्यातल्या स्त्रीच्या कडेवरचे भाळ भांग पाजल्यासारखे निजले आहे...काही जमले नाही बुवा :( खरा डॉन

In reply to by खरा डॉन

सेम हियर !! सुधारणेस वाव आहेच !! हिरमोड होऊ देऊ नका !! अजुन प्रॅक्टिस करा ! शेडिंग साठी बर्‍याच साईट्स उपलब्ध आहेत .. तिथून काही शिकता येईल .. गुगलदेव प्रसन्न !

आहेत सगळी रेखाटने. मुलीं आयब्रो करणे म्हणतात का काय ते, पहिल्या मुलीचे मस्तच केले आहे.

छान.

पहिलं चित्र आवडलं. केस, भुवया आणि ओठ चांगले जमलेत. (बोटं थोडी थोराड आलीत नाहीतर अजून छान दिसले असते!) तिसरेही चांगले आहे पण अनॉटॉमीचा सराव केलास तर आणखी जमेल. दुसरे निर्जीव झाले आहे. सराव चालू ठेव. नक्कीच उत्तम चित्रे जमू शकतील! :) चतुरंग

पहिले सुंदर.. अगदी डोळ्यांबरोबरच 'नजर'हि वाचता येते... बाकी दोन ठिक -(विचित्रकार) ऋषिकेश