✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

काही रेखाटने...

प
पल्लवी यांनी
Sat, 03/21/2009 - 23:54  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2908 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

छान

आनंदयात्री
Sat, 03/21/2009 - 23:57 नवीन
छान आलीयेत रेखाटने !! मला पहिले आवडले :)
  • Log in or register to post comments

छान!!!

बिपिन कार्यकर्ते
Sun, 03/22/2009 - 00:02 नवीन
छानच आहेत. पहिलं रेखाटन तर मस्तच आहे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

छान!

आळश्यांचा राजा
Sun, 03/22/2009 - 00:13 नवीन
छान! आळश्यांचा राजा
  • Log in or register to post comments

छान

प्राची
Sun, 03/22/2009 - 00:19 नवीन
चांगला प्रयत्न आहे. =D> =D> =D>
  • Log in or register to post comments

छान!

सोनम
Sun, 03/22/2009 - 00:21 नवीन
छान! पहिलं रेखाटन तर मस्तच आहे. Image removed.
  • Log in or register to post comments

छान

प्राची
Sun, 03/22/2009 - 00:21 नवीन
चांगला प्रयत्न आहे. =D> =D> =D>
  • Log in or register to post comments

प्रयत्न

विसोबा खेचर
Sun, 03/22/2009 - 00:32 नवीन
प्रयत्न स्तूत्य आहे... पुढील कलाकारीकरता मनापासून शुभेच्छा! आपला, (चित्रकलाप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

सगळी

भाग्यश्री
Sun, 03/22/2009 - 00:37 नवीन
सगळी आवडली! :)
  • Log in or register to post comments

फार काही

खरा डॉन
Sun, 03/22/2009 - 00:40 नवीन
फार काही आवडली नाहीत चित्रे. दुसरे तर काहीतरीच आहे. त्यातल्या स्त्रीच्या कडेवरचे भाळ भांग पाजल्यासारखे निजले आहे...काही जमले नाही बुवा :( खरा डॉन
  • Log in or register to post comments

सेम हियर !!

टारझन
Sun, 03/22/2009 - 03:05 नवीन
सेम हियर !! सुधारणेस वाव आहेच !! हिरमोड होऊ देऊ नका !! अजुन प्रॅक्टिस करा ! शेडिंग साठी बर्‍याच साईट्स उपलब्ध आहेत .. तिथून काही शिकता येईल .. गुगलदेव प्रसन्न !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खरा डॉन

मस्तच

जृंभणश्वान
Sun, 03/22/2009 - 00:40 नवीन
आहेत सगळी रेखाटने. मुलीं आयब्रो करणे म्हणतात का काय ते, पहिल्या मुलीचे मस्तच केले आहे.
  • Log in or register to post comments

छान.

उमेश कोठीकर
Sun, 03/29/2009 - 16:23 नवीन
छान.
  • Log in or register to post comments

छान प्रयत्न!

चतुरंग
Sun, 03/29/2009 - 16:57 नवीन
पहिलं चित्र आवडलं. केस, भुवया आणि ओठ चांगले जमलेत. (बोटं थोडी थोराड आलीत नाहीतर अजून छान दिसले असते!) तिसरेही चांगले आहे पण अनॉटॉमीचा सराव केलास तर आणखी जमेल. दुसरे निर्जीव झाले आहे. सराव चालू ठेव. नक्कीच उत्तम चित्रे जमू शकतील! :) चतुरंग
  • Log in or register to post comments

पहिले सुंदर

ऋषिकेश
Sun, 03/29/2009 - 22:04 नवीन
पहिले सुंदर.. अगदी डोळ्यांबरोबरच 'नजर'हि वाचता येते... बाकी दोन ठिक -(विचित्रकार) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा