ज्याचं त्याचं आभाळ क — क्रान्ति, Mon, 03/09/2009 - 21:53 प्रतिक्रिया द्या 2365 वाचन 💬 प्रतिसाद (9) सुंदर आहेत सगळ्याच कल्पना. प्राजु Mon, 03/09/2009 - 21:58 नवीन मुक्तछंदातली ही कविता आवडली. एवढंस आभाळ या चित्रपटातल्या, "तू एवढंसं आभाळ, माझ्या पापाणीत लपलेलं" याची आठवण झाली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ +१ ३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 03/09/2009 - 22:44 नवीन पण कविता थोडी दु:खी वाटली; म्हणून खूऽप नाही आवडली. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही. +२ बिपिन कार्यकर्ते Tue, 03/10/2009 - 00:25 नवीन मला आवडली.... बिपिन कार्यकर्ते +३ अवलिया Tue, 03/10/2009 - 08:17 नवीन आवडली. --अवलिया कविता शरदिनी Mon, 03/09/2009 - 22:56 नवीन कविता उत्कृष्ट होती... ... अवांतर : शतजन्मीची मीरा आणि क्रांती एकच असाव्यात हे आजच्या काळात खूपच सूचक वाटले आणि हृदयाला भिडले.... धन्यवाद कविता पक्या Tue, 03/10/2009 - 00:20 नवीन कविता आवडली. ज्याचंत्याचं आभाळ बेसनलाडू Tue, 03/10/2009 - 01:38 नवीन आवडलं. (भूचर)बेसनलाडू धन्यवाद. क्रान्ति Tue, 03/10/2009 - 08:48 नवीन सगळ्या मित्रकम्पनीला प्रतिसादाबदल धन्यवाद. अशा प्रतिसादांमुळेच तर लिहायची उर्मी येते. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} वास्तव !! जयवी Tue, 03/10/2009 - 14:13 नवीन क्रान्ति....... फार फार आवडली गं कविता !!
सुंदर आहेत सगळ्याच कल्पना. प्राजु Mon, 03/09/2009 - 21:58 नवीन मुक्तछंदातली ही कविता आवडली. एवढंस आभाळ या चित्रपटातल्या, "तू एवढंसं आभाळ, माझ्या पापाणीत लपलेलं" याची आठवण झाली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
+१ ३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 03/09/2009 - 22:44 नवीन पण कविता थोडी दु:खी वाटली; म्हणून खूऽप नाही आवडली. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
कविता शरदिनी Mon, 03/09/2009 - 22:56 नवीन कविता उत्कृष्ट होती... ... अवांतर : शतजन्मीची मीरा आणि क्रांती एकच असाव्यात हे आजच्या काळात खूपच सूचक वाटले आणि हृदयाला भिडले.... धन्यवाद
धन्यवाद. क्रान्ति Tue, 03/10/2009 - 08:48 नवीन सगळ्या मित्रकम्पनीला प्रतिसादाबदल धन्यवाद. अशा प्रतिसादांमुळेच तर लिहायची उर्मी येते. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
सुंदर आहेत सगळ्याच कल्पना.
+१
+२
+३
कविता
कविता
ज्याचंत्याचं आभाळ
धन्यवाद.
वास्तव !!