सुंदर आहेत सगळ्याच कल्पना. मुक्तछंदातली ही कविता आवडली. एवढंस आभाळ या चित्रपटातल्या, "तू एवढंसं आभाळ, माझ्या पापाणीत लपलेलं" याची आठवण झाली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments +१ पण कविता थोडी दु:खी वाटली; म्हणून खूऽप नाही आवडली. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही. Log in or register to post comments +२ मला आवडली.... बिपिन कार्यकर्ते Log in or register to post comments +३ आवडली. --अवलिया Log in or register to post comments कविता कविता उत्कृष्ट होती... ... अवांतर : शतजन्मीची मीरा आणि क्रांती एकच असाव्यात हे आजच्या काळात खूपच सूचक वाटले आणि हृदयाला भिडले.... धन्यवाद Log in or register to post comments कविता कविता आवडली. Log in or register to post comments ज्याचंत्याचं आभाळ आवडलं. (भूचर)बेसनलाडू Log in or register to post comments धन्यवाद. सगळ्या मित्रकम्पनीला प्रतिसादाबदल धन्यवाद. अशा प्रतिसादांमुळेच तर लिहायची उर्मी येते. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} Log in or register to post comments वास्तव !! क्रान्ति....... फार फार आवडली गं कविता !! Log in or register to post comments Log in or register to post comments2365 views
सुंदर आहेत सगळ्याच कल्पना. मुक्तछंदातली ही कविता आवडली. एवढंस आभाळ या चित्रपटातल्या, "तू एवढंसं आभाळ, माझ्या पापाणीत लपलेलं" याची आठवण झाली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments
+१ पण कविता थोडी दु:खी वाटली; म्हणून खूऽप नाही आवडली. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही. Log in or register to post comments
कविता कविता उत्कृष्ट होती... ... अवांतर : शतजन्मीची मीरा आणि क्रांती एकच असाव्यात हे आजच्या काळात खूपच सूचक वाटले आणि हृदयाला भिडले.... धन्यवाद Log in or register to post comments
धन्यवाद. सगळ्या मित्रकम्पनीला प्रतिसादाबदल धन्यवाद. अशा प्रतिसादांमुळेच तर लिहायची उर्मी येते. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} Log in or register to post comments
सुंदर आहेत सगळ्याच कल्पना.
+१
+२
+३
कविता
कविता
ज्याचंत्याचं आभाळ
धन्यवाद.
वास्तव !!