Skip to main content

तूच आहेस तो...

लेखक शरदिनी यांनी मंगळवार, 03/03/2009 01:17 या दिवशी प्रकाशित केले.
उमलत जाणारे प्राक्तनाचे ओझे तणावाच्या पसार्‍यात गरगरताना कोणी धाडलंय तुला कल्पनेपलिकडील जगातून माझ्या विसविशीत देहसावलीवर हळूवार फुंकर घालायला पण चालेल, काळजात रुतलेला तुझा तो स्पर्श आणि ती क्षणभंगुर भीक पेलताना वृथा वैफल्याचा चोरटा सूर...
लेखनविषय:

वाचने 1980
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

कोणी धाडलंय तुला कल्पनेपलिकडील जगातून माझ्या विसविशीत देहसावलीवर हळूवार फुंकर घालायला बापरे! लै भारी कविता. आमच्या आवाक्याबाहेरची...! आपला, (साध्यासोप्या कविता आवडणारा) तात्या.

१. उमलत जाणारे प्राक्तनाचे ओझे तणावाच्या पसार्‍यात ? गरगरताना २. विसविशीत देहसावलीवर ? - हे कंप्लीट - "मी .........हिमालयाची उशी. " आहे. - माफ करा, पण कळ्ळी नाही.