रात्र थोडी जाहली पण-- — पुष्कराज, Mon, 03/02/2009 - 13:58 प्रतिक्रिया द्या 1900 वाचन 💬 प्रतिसाद (7) गैरसमज नको अनिल हटेला Mon, 03/02/2009 - 14:02 नवीन गैरसमज नको माझ वय फक्त २५ आहे =)) पण छान मांडलीये कविता ......:-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही.. मस्त दिपक Mon, 03/02/2009 - 15:16 नवीन सुंदर आहे! प्रियेस माझ्या आजवरी मी फुले कैक हो वाहिली गंध ऐसा त्या फुलांचा धुंदी आजही राहीली मस्तच ! :) --(वय फक्त २७) दिपक खूप शरदिनी Tue, 03/03/2009 - 02:02 नवीन खूप आवडली... आपल्या कवितेतून असेच आनंद देत राहा .. धन्यवाद... :) पिवळा डांबिस Tue, 03/03/2009 - 09:13 नवीन त्याच गंधाने अजुनी जेवनाचा बहर आहे (गैरसमज नको माझ वय फक्त २५ आहे) ते मुद्दाम सांगायची गरजच नाही! ह. घ्या... :) मस्त... प्राजु Tue, 03/03/2009 - 09:33 नवीन कविता तर सुंदरच आहे.. पण डिस्क्लेमर एकदम छान आहे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ मस्त कविता क्रान्ति Tue, 03/03/2009 - 23:05 नवीन मस्त कविता आहे. क्रान्ति सर्वांना पुष्कराज Wed, 03/04/2009 - 18:50 नवीन सर्वांना धन्यवाद
गैरसमज नको अनिल हटेला Mon, 03/02/2009 - 14:02 नवीन गैरसमज नको माझ वय फक्त २५ आहे =)) पण छान मांडलीये कविता ......:-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
मस्त दिपक Mon, 03/02/2009 - 15:16 नवीन सुंदर आहे! प्रियेस माझ्या आजवरी मी फुले कैक हो वाहिली गंध ऐसा त्या फुलांचा धुंदी आजही राहीली मस्तच ! :) --(वय फक्त २७) दिपक
खूप शरदिनी Tue, 03/03/2009 - 02:02 नवीन खूप आवडली... आपल्या कवितेतून असेच आनंद देत राहा .. धन्यवाद...
:) पिवळा डांबिस Tue, 03/03/2009 - 09:13 नवीन त्याच गंधाने अजुनी जेवनाचा बहर आहे (गैरसमज नको माझ वय फक्त २५ आहे) ते मुद्दाम सांगायची गरजच नाही! ह. घ्या... :)
मस्त... प्राजु Tue, 03/03/2009 - 09:33 नवीन कविता तर सुंदरच आहे.. पण डिस्क्लेमर एकदम छान आहे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
गैरसमज नको
मस्त
खूप
:)
मस्त...
मस्त कविता
सर्वांना