कधी ही, किती ही , कुठे ही भुक लागल्यावर हमखास पोट भरणारा पण सगळ्यात कठीण (करायला. खायला नाही) पदार्थ.
त्यामुळे हे गाईड समस्त मिपाकरां ना समर्पीत.
(कुठे ही अश्या साठी की आत्त्ताच आलेल्या बातमी नुसार मिपाकर केवळ पृथीतलावर न्हवे तर पार वैकुंठापर्यंत पसरलेले आहेत.)
कच्चा माल :
४ ब्रेड स्लाइस. १ काकडी, १ टोमॅटो, १ मोठा उकडलेला बटाटा, १ कांदा , लोणी / बटर , बीट (असल्यास / आवडत असल्यास) , हिरवी चटणी (हीची पाकृ. पुढच्या वेळी.), मीठ/चाट मसाला.
यत्ता पयली :
ब्रेडच्या कडा कापून टाका.
यत्ता दुसरी :
ब्रेडच्या स्लाईसला सढळ हस्ते लोणी / बटर चोपडा.
यत्ता तिसरी:
ब्रेडच्या स्लाईसला चटणी फासा.
यत्ता चौथी:
लोणी/चटणी फासलेल्या ब्रेडवर काकड्या अंथरा आणि वरुन किंचीत मीठ /चाट मसाला भुरभुरा.
यत्ता पाचवी:
काकडीवर टोमॅटोचा थर लावा वरुन किंचीत मीठ /चाट मसाला भुरभुरा.
यत्ता सहावी :
टोमॅटोवर उक्डलेल्या बटाट्याच्या चकत्यांचा थर लावा व वरुन किंचीत मीठ /चाट मसाला भुरभुरा.
यत्ता सातवी:
उकडलेल्या बटाट्याच्या चकत्यांवर कांद्याच्या चकत्या रचा. (लै कांदा टाकुनका राव. काय व्हइल ते सांगाया नग.)
यत्ता आठवी:
तर असे एका वर एक थर रचुन झाले किंवा तुमच्या घरातल्या सगळ्या भाज्या संपल्या की मग वरुन परत एक ब्रेड ची लोणी/चटणी फासलेली स्लाइस उपडी ठेवा.
यत्ता नउवी:
साधारण तोंडात एका वेळी एक मावेल इतक्या आकारचे तुकडे करा.
यत्ता मॅट्री़क:
राव वाट कसली पहता आता उचला नी टाका तोंडात. जय हो.....

वाचने
12283
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह सही
सचित्र कृती छान
आवडली सचित्र पाकृ
ही चित्र
आरं तात्या
In reply to ही चित्र by विसोबा खेचर
चटणी?
आभार
सॅंन्डविच उत्तम!!
सॅन्ड ऍन्ड
In reply to सॅंन्डविच उत्तम!! by पिवळा डांबिस
टोस्ट
खरय.
In reply to टोस्ट by जागु
सँडविच
आमची संस्कृती
नक्कि काय ते ठरवा बुवा तुम्ही..
In reply to आमची संस्कृती by सुनील
वडा तो वडाच..
In reply to आमची संस्कृती by सुनील
तुम्हाला नाही हो
In reply to वडा तो वडाच.. by गणपा
गणपाशेठ,
In reply to तुम्हाला नाही हो by सुनील
गणप्या!!!
In reply to गणपाशेठ, by विसोबा खेचर
बिपीन
In reply to गणप्या!!! by बिपिन कार्यकर्ते
:)
+१ सहमत
In reply to :) by ब्रिटिश टिंग्या
भारीच
मस्तच
सेंडविच
छान
मी ह्यामधे
गणपाराव
आभार
ज्ञानदा तु