✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • लेख
  • भटकंती
  • कविता
  • नवीन लेखन
  • पाककृती
  • भटकंती
  • विशेषांक

भारनियमन..

उ — उपटसुंभ, Wed, 02/25/2009 - 10:59

प्रतिक्रिया द्या
2098 वाचन

💬 प्रतिसाद (7)

हेहेहे !!!

अनिल हटेला
Wed, 02/25/2009 - 11:26 नवीन
चला मंडाळाच्या कॄपे वरून एक चांगले विडंबन वाचायला मिळाले !! सही रे अभि !! येउ देत अजुन देखील !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

लाख उपकरणे

मराठी_माणूस
Wed, 02/25/2009 - 13:28 नवीन
लाख उपकरणे हाताशी, शहर तरिही हळहळे. मंडळाचे प्रेम केवळ मुंबईवर राहिले. परखड सत्य
  • Log in or register to post comments

विडंबन

लिखाळ
Wed, 02/25/2009 - 15:31 नवीन
विडंबन मस्त आहे :) अजून असेच वाचायला आवडेल. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

एकतर वीज....

लक्ष्मणसुत
Wed, 02/25/2009 - 18:28 नवीन
एकतर वीज मंडळ आता अस्तित्वात नाही. आता त्याची 'महारास्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी' झाली आहे. आणि मुंबईमध्ये 'टाटा' व 'रिलायन्स'ची वीज आहे. परंतु विडंबन एकदम झकास. लक्ष्मणसुत
  • Log in or register to post comments

जबरदस्त..

प्राजु
Wed, 02/25/2009 - 20:51 नवीन
ह्याची एक प्रत सकाळ ला पाठवून द्या आणि दुसरी वीज मंडळाला. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

धन्यवाद

उपटसुंभ
Mon, 03/02/2009 - 11:35 नवीन
सर्वांचे आभार..! :)
  • Log in or register to post comments

मस्तच

विसोबा खेचर
Mon, 03/02/2009 - 12:32 नवीन
मस्तच विडंबन.. भडव्यांनी हल्ली आमच्या ठाण्यात सुद्धा पुन्हा दीड-दोन तासांचं भारनियमन सुरू केलं! तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा