✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कसा साजरा करायचा मराठी दिन

क
किरण जोशी यांनी
Sun, 02/22/2009 - 17:00  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4179 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

ह्या

मराठी_माणूस
Sun, 02/22/2009 - 17:19 नवीन
ह्या धाग्या बद्दल धन्यवाद. काही सुचलेले खाली देत आहे. १. एक मराठी पुस्तक स्वतः साठी विकत घ्यावे. जमले तर अजुन एक घेउन कोणाला तरी "मराठी दिना निमित्त ' असे लिहुन भेट द्यावे. २. आपल्या मित्रा पैकी जो मराठी असुन ही मराठी बोलत नसेल त्याला मराठी दिनाची आठवण करुन "आज तरी मराठी बोल ' असा आग्रह धरावा. बोलताना तक्रारीचा सुर नसावा. दिनाचे निमित्त करुन पटवण्याचा प्रयत्न करावा. ३.स्वतः बोलताना , अमराठी शब्दांचा वापर होणार नाही हे पहावे. ४.वाचण्याची इच्छा असलेल्या पण अजुन पर्यंत वाचु न शकलेल्या मराठी पुस्तकांची यादी करुन पुढच्या मराठी दिना पर्यंत वाचण्याचा संकल्प सोडावा अजुन सुचल्यास नंतर टाकेन
  • Log in or register to post comments

हे हे हे

परिकथेतील राजकुमार
Sun, 02/22/2009 - 17:28 नवीन
आपले सदस्य नाम बदलुन मराठीत लिहावे हे हे हे ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

आपले सदस्य

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 02/22/2009 - 18:49 नवीन
आपले सदस्य नाम बदलुन मराठीत लिहावे हे हे हे माननीय मिपा-सभासद प.रा., आपणांस 'देवनागरी'त लिहावे असे तर म्हणायचे नाही आहे ना? आमी तर बा त्या दिवशी विज्ञान दिनाची (२८ फेब्रुवारी) तैय्यारी करनार! आमच्या जी.एम.आर.टी.त तेव्हा मोठ्ठं प्रदर्शन आसतं आन तिकडे जाऊन मला मराठीत भाशान द्याचं हाय. तुमालापन २८ फेब किंवा १ मार्चला येळ असंल तर जरूर या आमच्या ग्रम्टला!! अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

नक्कीच येऊ

परिकथेतील राजकुमार
Sun, 02/22/2009 - 19:32 नवीन
पण तिकडे आल्याबद्दल पुढार्‍यांच्या वगैरे सभेला गर्दी केल्याबद्दल जसे 'मानधान' मिळते तसे मिळेल काय? 'पोटपुजेची' तसेच आवागमनाची काय व्यवस्था ? संपुर्ण तपशीलासह भेटा ! ||महाराजे|| ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

चांगली

अवलिया
Sun, 02/22/2009 - 19:44 नवीन
चांगली चर्चा आहे... चालु द्या -अवलिया
  • Log in or register to post comments

अशा

अजय भागवत
Mon, 02/23/2009 - 02:10 नवीन
अशा संकेतस्थळांच्या चालकांना कौतुकाचे दोन शब्द पाठवा-
  • http://sanskritdocuments.org/marathi/eshala/
  • http://sanskritdocuments.org/doc_z_otherlang_1_index.html
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा