✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

म्यां नवल पाहिले---पुलाउ ओरांग उतान

व
वैशाली हसमनीस यांनी
गुरुवार, 02/19/2009 - 19:54  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3974 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

आवडले !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 02/19/2009 - 19:57 नवीन
माहितीपूर्ण लेखन आवडले !
  • Log in or register to post comments

छान फोटो

अवलिया
गुरुवार, 02/19/2009 - 19:58 नवीन
छान फोटो मोठे करा ना! एक चित्र हजार शब्दांच्या बरोबरीचे असते असे म्हणतात. --अवलिया
  • Log in or register to post comments

सहमत आहे..

प्राजु
गुरुवार, 02/19/2009 - 20:08 नवीन
महिती सुरेख आहे. फोटो तेव्हढे मोठे करा. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

महिती

शाल्मली
गुरुवार, 02/19/2009 - 20:45 नवीन
महिती सुरेख आहे. फोटो तेव्हढे मोठे करा.
असंच म्हणते. --शाल्मली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

हेच

अनामिक
गुरुवार, 02/19/2009 - 21:32 नवीन
हेच म्हणतो. फोटो मोठे असते तर अजून मजा आली असती. अनामिक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाल्मली

हेच म्हणणे.

समिधा
गुरुवार, 02/19/2009 - 21:56 नवीन
महिती सुरेख आहे. फोटो तेव्हढे मोठे करा.
  • Log in or register to post comments

हेच म्हणणे.

समिधा
गुरुवार, 02/19/2009 - 21:56 नवीन
महिती सुरेख आहे. फोटो तेव्हढे मोठे करा.
  • Log in or register to post comments

नाइलाज आहे----

वैशाली हसमनीस
Fri, 02/20/2009 - 04:03 नवीन
खूप प्रयत्न करूनही फ्लिकरवर फोटो अपलोड न झाल्यामुळे पिकासावर फोटो अपलोड करावे लागले.पिकासाचा साइज तेवढाच आहे त्यामुळे क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समिधा

मोठे फोटो.

ढ
Fri, 02/20/2009 - 11:31 नवीन
Image removed. वैशाली ताई, विसुनानांनी इथे सांगितले आहे तसे करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैशाली हसमनीस

+१

घाशीराम कोतवाल १.२
Fri, 02/20/2009 - 13:20 नवीन
असेच म्हनतो तुम्ही अगदी फुकटात सहल घडवलीत हो मस्त आहे तुमचा लेख ************************************************************** शिवरायाचे आठवावे रूप| शिवरायाचा आठवावा प्रताप|| शिवरायाचा आठवावा साक्षेप| भूमंडळी||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढ

सुरेख

विसोबा खेचर
Fri, 02/20/2009 - 06:43 नवीन
सुरेख लेख.. काय हो वैशालीतै, पत्ता काय तुमचा? बर्‍याच दिवसांनी मिपावर दिसत आहात. रागावला होतात की काय मिपावर? :) तात्या.
  • Log in or register to post comments

मिपावर आणि राग?

वैशाली हसमनीस
Fri, 02/20/2009 - 11:19 नवीन
तात्या,मिपावर राग वगैरे नाही.दोन महिने डोंबिवलीत होते त्यानंतर इकडे येताना भारतीय पाहुण्यांना घेऊन आले.त्यामुळे मिपावर यायला वेळ मिळाला नाही. आता २-३ लेख टाकायचा विचार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

अरे वा

सहज
Fri, 02/20/2009 - 06:56 नवीन
ऍनीमल प्लॅनेट / डिस्कव्हरीवर पाहीले होते. तुम्ही जाउन आलात वा वा. पिल्लु ओरांग उटानला हात लावू देतात का? माहीतीपूर्ण अवांतर - "ओरांग उटान" हा शब्द मलय भाषेतील ओरांन [लोक] व उटान [का हूटान म्हणजे जंगल] या शब्दापासुन आला आहे. थोडक्यात "बनमानूश". जंगलात रहाणार्‍या आदिवासींना "ओरांग असली" [आदी/मूळ रहीवासी]
  • Log in or register to post comments

बरोबर !

वैशाली हसमनीस
Fri, 02/20/2009 - 11:26 नवीन
आपली माहिती बरोबर आहे.ओरांग उतान म्हणजे जंगली मानव म्हणजेच आदिमानव. ह्याला इतर वानरांप्रमाणे शेपटी नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

उत्तम

सुनील
Fri, 02/20/2009 - 14:14 नवीन
छान माहिती. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

मस्त फोटो

दशानन
Fri, 02/20/2009 - 14:19 नवीन
मस्त फोटो व सुंदर माहीती... आवडली ! Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा