असेच म्हनतो
तुम्ही अगदी फुकटात सहल घडवलीत हो
मस्त आहे तुमचा लेख
**************************************************************
शिवरायाचे आठवावे रूप| शिवरायाचा आठवावा प्रताप||
शिवरायाचा आठवावा साक्षेप| भूमंडळी||
तात्या,मिपावर राग वगैरे नाही.दोन महिने डोंबिवलीत होते त्यानंतर इकडे येताना भारतीय पाहुण्यांना घेऊन आले.त्यामुळे मिपावर यायला वेळ मिळाला नाही. आता २-३ लेख टाकायचा विचार आहे.
ऍनीमल प्लॅनेट / डिस्कव्हरीवर पाहीले होते. तुम्ही जाउन आलात वा वा.
पिल्लु ओरांग उटानला हात लावू देतात का?
माहीतीपूर्ण अवांतर - "ओरांग उटान" हा शब्द मलय भाषेतील ओरांन [लोक] व उटान [का हूटान म्हणजे जंगल] या शब्दापासुन आला आहे. थोडक्यात "बनमानूश". जंगलात रहाणार्या आदिवासींना "ओरांग असली" [आदी/मूळ रहीवासी]
प्रतिक्रिया
आवडले !
छान फोटो
सहमत आहे..
महिती
हेच
हेच म्हणणे.
हेच म्हणणे.
नाइलाज आहे----
मोठे फोटो.
+१
सुरेख
मिपावर आणि राग?
अरे वा
बरोबर !
उत्तम
मस्त फोटो