✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तो व मी - लफडा अनलिमिटेड.

द
दशानन यांनी
Tue, 02/17/2009 - 07:10  ·  लेख
लेख
  • ती व तो - लफडा अनलिमिटेड -भाग -१
  • तो-ती व मी - लिमिटेड लफडा !!!

Book traversal links for तो व मी - लफडा अनलिमिटेड.

  • ती व तो - लफडा अनलिमिटेड -भाग -१ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11022 वाचन

💬 प्रतिसाद (33)

प्रतिक्रिया

मस्त

आनंदयात्री
Tue, 02/17/2009 - 07:18 नवीन
मस्त लिहलं आहे राजे.
  • Log in or register to post comments

+१

घाशीराम कोतवाल १.२
Tue, 02/17/2009 - 11:13 नवीन
राजे =)) =)) सॉलिड राजे सॉलिड ___________________________________________________ मुख्यकार्यकारी अधिकारी भुर्जीपाव डॉट कॉम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

+२

बिपिन कार्यकर्ते
Tue, 02/17/2009 - 14:49 नवीन
हेच बोल्तो... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

मस्तच!!

किट्टु
Tue, 02/17/2009 - 16:33 नवीन
+१!!! छान लिहीलं आहे!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

मस्त

मराठी_माणूस
Tue, 02/17/2009 - 07:22 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

झकास

परिकथेतील राजकुमार
Tue, 02/17/2009 - 08:29 नवीन
झकासच लिहिलय राजे, एकदम राजे स्पेशल ;) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

>पुढील

अनिल हटेला
Tue, 02/17/2009 - 07:26 नवीन
>पुढील पंधरा मिनिटात काचेचे ग्लास व कप बश्या सगळ्या फुटल्या >>जळलेला परठा व आंबट दही दिले.. लोंणचं पण नाही दिले यार >>>मग काय मी खांदा दिला त्याने खंबा दिला.. माझाच आवडता ब्रन्डचा. >>>>आत जाऊन एक खराटा व लाटणं घेऊन आली.... काली मातेच्या अवतारामध्येच सरळ एन्ट्रीं. >>>>>अर्धा तास धुतल्यानंतर मला विचारले ही "राधिका कोण" म्हणून. >>>>>>अजून एकाला खांदा देणे आहे, वाट बघत आहे बिचारा. =)) =)) अवांतर - राजे ,हे अनुभव आहेत की कल्पनाविलास ? ;-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

>>>राजे ,हे

ब्रिटिश
Tue, 02/17/2009 - 12:23 नवीन
>>>राजे ,हे अनुभव आहेत की कल्पनाविलास ? वैच पुछता मय मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला

वैच मत

दशानन
Tue, 02/17/2009 - 12:26 नवीन
वैच मत पुछना !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश

झकास

समिधा
Tue, 02/17/2009 - 07:48 नवीन
मस्त लिहलं आहेत. वाचुन गंमत वाटली.
  • Log in or register to post comments

अरेरे

सहज
Tue, 02/17/2009 - 07:58 नवीन
अरेरे राजे तुमच्या कथेतल्या मित्रांनी भारतीय नारी/आर्य स्त्रीशी लग्न केले असते तर हे घडले नसते हो. ;-) अवांतर - सीतेने रामाला सुवर्णमृग आणायला धाडले त्या दिवशी १४ फेब्रुवारी होती का ?
  • Log in or register to post comments

>>सीतेने

दशानन
Tue, 02/17/2009 - 08:00 नवीन
>>सीतेने रामाला सुवर्णमृग आणायला धाडले त्या दिवशी १४ फेब्रुवारी होती का ? =)) असावा असा माझा ही अंदाज !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

असा

सहज
Tue, 02/17/2009 - 08:01 नवीन
असा समज पसरवायला हरकत नाही, बरेचजण इमानदारीत जातील गिफ्ट आणायला की घरी येइस्तोवार संकट नाहीसे झाले असेल म्हणुन ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

ठ्यॉ

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 02/17/2009 - 10:58 नवीन
आणि वर पुन्हा संस्क्रूतीरक्शन करणारे लोक व्हॅलंटाईन डेला विरोध करणं सोडून देतील हा फायदा निराळाच. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

राजे मस्त

मिंटी
Tue, 02/17/2009 - 08:38 नवीन
राजे मस्त लिहिलं आहेस..... मजा आली वाचताना..... :)
  • Log in or register to post comments

बरं झालं!!!!

पिवळा डांबिस
Tue, 02/17/2009 - 08:40 नवीन
मी- ह्म्म्म एक काम कर, एखादं नेकलेस गिफ्ट कर... जरा तीला खुष कर... मग हळुच सांग तु ते बुके कुठून आणलं होतंस ते व का ! तो- म्हणजे एका बुक्याची किंमत कमीत कमी पस्त्तीस हजार आम्ही आधीच सांगितल होतं कि जुवेलरी घ्या पण खड्यांची!!!!! नुसत्या सोन्याच्या वाटेला जाउ नकात.... पन आमचं ऐकलं नाहीत..... आता भोगा आपल्या कर्माची फळं!!!!! :)
  • Log in or register to post comments

राजे, फारच

झेल्या
Tue, 02/17/2009 - 08:41 नवीन
राजे, फारच जोरदार...! -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.
  • Log in or register to post comments

मस्त

सुक्या
Tue, 02/17/2009 - 08:42 नवीन
काय लिवलयं राजे. मजा आली. असले दिवस आयुष्यभर लक्षात रहावे असे वाटत असेल तर फक्त एकदाच विसरा. जन्माची अद्द्ल घडते. =)) सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments

>>>असले दिवस

दशानन
Tue, 02/17/2009 - 11:01 नवीन
>>>असले दिवस आयुष्यभर लक्षात रहावे असे वाटत असेल तर फक्त एकदाच विसरा. जन्माची अद्द्ल घडते. =)) भले भले गारद होतात बायको / प्रियसी समोर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

मस्तच.

सायली पानसे
Tue, 02/17/2009 - 11:25 नवीन
खुप छान आहे लेख. वाचताना मजा आली.
  • Log in or register to post comments

मस्तच

जागु
Tue, 02/17/2009 - 11:40 नवीन
वा राजे मस्तच.
  • Log in or register to post comments

लै भारी रे

अवलिया
Tue, 02/17/2009 - 12:44 नवीन
लै भारी रे ..... च्यायला, तु आणि मी भेटल्याची कथा लिहायला बसशील तर तुझ्या सफरीपेक्षा जास्त भाग लिहावे लागतील तुला ... --अवलिया भेटण्यासाठी तुला तैयार होतो पण तुझे फर्मान आले, साद नाही
  • Log in or register to post comments

+१ १०००००%

दशानन
Tue, 02/17/2009 - 12:50 नवीन
+१ १०००००% सहमत. >>भेटण्यासाठी तुला तैयार होतो पण तुझे फर्मान आले, साद नाही हम तो बाहे फैलाए खडे है राह में ! मिलना नसीब में है हमारे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

मस्तच

अभिष्टा
Tue, 02/17/2009 - 13:09 नवीन
मस्तच जमलीय. :-) --------------------------------- जे जे मजसाठी उचित, तेचि तू देशील खचित हे मात्र मी नक्की जाणित, नाही तकरार राघवा
  • Log in or register to post comments

छान लिहिले

वृषाली
Tue, 02/17/2009 - 14:25 नवीन
छान लिहिले आहे. "A leaf which falls from a tree goes wherever wind takes it. Be the wind to drive others, not the leaf to be driven by others."
  • Log in or register to post comments

३६४

विनायक प्रभू
Tue, 02/17/2009 - 16:25 नवीन
३६४ दिवस व्यवस्थित प्रेम केल्यास वीडेचे असे प्रॉब्लेम येत नाहीत. नको तीकडे खांदे दीले की वांधे होणारच. वि.प्र. भर दुपारी 'डार्क नाईट ' चा अनुभव घेण्याकरता खिडक्यांवर 'डार्क' रंगाचे पडदे बसवावेत.
  • Log in or register to post comments

एवढेच

घाटावरचे भट
Tue, 02/17/2009 - 16:37 नवीन
=)) एवढेच म्हणतो...
  • Log in or register to post comments

छान! राजे

धनंजय मुळे
Tue, 02/17/2009 - 18:09 नवीन
असाच एकदा वाढदिवस विसरून पहा! - धनंजय
  • Log in or register to post comments

हा हा हा

शितल
Tue, 02/17/2009 - 18:17 नवीन
=))
  • Log in or register to post comments

राजे,

सर्वसाक्षी
Tue, 02/17/2009 - 18:59 नवीन
नवरा म्हणजे यंत्रातल बॉलबेरींग, व्यवस्थित चालले तर पावती मिळत नाही जरा चुकल तर शिव्या मिळतात. खायच्या गपचुप.
  • Log in or register to post comments

सहमत. त्याम

दशानन
Wed, 02/18/2009 - 07:30 नवीन
सहमत. त्यामुळेच म्हणतो शहाण्याने लग्न करु नये .. गप्प पडून राहावे मजेत ! ना वाढ दिवस ... ना व्हि-डे लफडा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

हाहाहा..

प्राजु
Tue, 02/17/2009 - 19:12 नवीन
मस्त लिहिलं आहे. (बरं यावेळी तुमच्या मित्राचा किस्सा होता.. नाहीतर ........ ) ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

>>>बरं

दशानन
Wed, 02/18/2009 - 07:30 नवीन
>>>बरं यावेळी तुमच्या मित्राचा किस्सा होता.. नाहीतर ........ ह्म्म्म्म ;) पुढील वर्षी माझा लिहीन हां ! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा