तो फिर आपके इतने अच्छे और नेक खयालात कैसे है?"
कोण कधी कुठे कसा भेटेल काही भरवसा नाही. काही वर्षांपूर्वी सियाचीनला भेटले असते तर कदाचित खर्या गोळ्या घातल्या असत्या एकमेकांना.
हे दोन्ही प्रसंग भारी वाटले. आरामात लिहा पण मोठमोठे लेख लिहा. वाचायला मजा येतेय. सगळे म्हणतात तसं खरंच याचं छान पुस्तक होऊ शकेल.
साती
बिपिनदा मस्तच रे! अनुभव अगदी मस्तच उतरवतोस तू.
पाकिस्तानात भारतद्वेषाचं बाळकडू इतकं पद्धतशीर पणे दिलं जातं हे आपल्याला माहितच नसतं.
हे विदारक सत्य कोणाच्या तोंडून प्रत्यक्ष अनुभवल्याने तुला काय वाटले असेल असं मला वाटत राहिलं! :( X(
चतुरंग
धन्यवाद!!!
सर्वच प्रतिसादकर्त्यांना मनापासून धन्यवाद. जमेल तेवढं लवकर लवकर लिहायचा प्रयत्न करतो. पुस्तकाबद्दल सगळ्यांचंच एकमत दिसतंय. विचार करावा लागेल. :)
परत एकदा धन्यवाद.
बिपिन कार्यकर्ते
प्रतिक्रिया
छान लेख!
परवापासून वाचायचे म्हणत आज लेख वाचायला मुहूर्त लागला!
धन्यवाद!!!
सुंदर! -- इंट
लेखन आवडलं.
जबरदस्त लेखमालीका.केवळ सुपर्ब