✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अजितकाका

स
संदीप चित्रे यांनी
Fri, 02/06/2009 - 21:40  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4616 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

चांगल्या

श्रावण मोडक
Fri, 02/06/2009 - 22:08 नवीन
लिहिल्यात आठवणी.
  • Log in or register to post comments

विनम्र अभिवादन

मानस
Sat, 02/07/2009 - 00:19 नवीन
खरोखरच निरपेक्ष व्यक्तिमत्व ..... थोडे-बहुत वेळेस काकांना भेटलो आहे, ऐकलही आहे. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...... या इथे इतक्या लांब राहुन काही काही माणसं आपल्यापासुन दूर जातात, आपल्याला समजतही नाही. परवा असेच तात्यांच्या लेखामधे 'वसंत पोतदार' गेल्याचे समजले. धक्काच बसला. प्रतिक्रिया तर सोडाच पण काय करावं तेच सुचेना. असो..... सुंदर आठवणी!
  • Log in or register to post comments

छान!!!

सुचेल तसं
Sat, 02/07/2009 - 08:20 नवीन
हा लेख वाचताना मला अनिल अवचटांच्या छंदांविषयी ह्या पुस्तकामधील बासरीवरच्या लेखाची आठवण झाली. Life is what happens to you while you are busy making other plans. -- John Lennon
  • Log in or register to post comments

सुरेख आठ्वणी..

प्राजु
Sat, 02/07/2009 - 08:27 नवीन
अजितकाकांना, आदरांजली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सुंदर स्मृतीचित्र

बेसनलाडू
Sat, 02/07/2009 - 13:29 नवीन
आवडले. (स्मरणशील)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

सुंदर

लिखाळ
Sun, 02/08/2009 - 22:26 नवीन
सुंदर स्मृतीचित्र.. आवडले .. असेच म्हणतो.. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

अजितकाका

रेवती
Sat, 02/07/2009 - 18:01 नवीन
अजितकाका छानच! तू बासरीही वाजवतोस माहित नव्हते. आता पुढच्या भेटीत बासरीवादनाचा कार्यक्रम! रेवती
  • Log in or register to post comments

वाजवायचो

संदीप चित्रे
Sun, 02/08/2009 - 05:08 नवीन
खूप म्हणजे खूपच मोठा खंड पडलाय असं लिहिलंय ना..... ते शब्दशः खरं आहे ग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

सुरेख

सहज
Sun, 02/08/2009 - 06:38 नवीन
अजितकाकांच्या आठवणी आवडल्या.
  • Log in or register to post comments

मस्त रे!

आपला अभिजित
Sun, 02/08/2009 - 07:23 नवीन
एवढ्या मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभणं, विशेष म्हणजे त्यांच्याकडून काही शिकायला मिळणं, हे भाग्यच. आमच्या वाट्याला कधी आले नाही ते. तशी कोणती विशेष कलाही नव्हती (की नाही?) म्हणा अंगात! रावसाहेबांच्या भाषेत सांगायचं तर `च्यायला एक वाद्य म्हणून वाजवता येत नाही बगा! सगळं कलागिला काय ते सारलंय देवानं नेऊन इतरांच्यात!' असो. लेख आवडला. सध्याच्या काळात दुसर्‍यासाठी एवढा वेळ देऊन कलेचा प्रसार करणारे लोक विरळाच!!
  • Log in or register to post comments

काय मित्रा

संदीप चित्रे
Sun, 02/08/2009 - 19:52 नवीन
तुझ्या 'ग्राफिटी'सारखे वन लाईनर्स आपल्याला का सुचत नाहीत हा प्रश्न कधीचा पडून राह्यलाय ना !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित

अभिजित भाऊ..

गोमट्या
Sun, 02/08/2009 - 10:54 नवीन
+१, लेख आवडला. सध्याच्या काळात दुसर्‍यासाठी एवढा वेळ देऊन कलेचा प्रसार करणारे लोक विरळाच!! समान भावना माझ्यापण.. गोमट्या
  • Log in or register to post comments

सुंदर

परिकथेतील राजकुमार
Sun, 02/08/2009 - 11:25 नवीन
लेख आवडला. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments

अरे वा !!

जयवी
Sun, 02/08/2009 - 13:43 नवीन
संदीप..अगदी मनाच्या तळातून आलाय रे लेख !! इतकं साधं रहाता आलं पाहिजे ना.....!! तू बासरी सुद्धा वाजवतोस.........ग्रेट !! आता खरंच एक मैफिल ड्यू आहे :)
  • Log in or register to post comments

+१

कपिल काळे
Sun, 02/08/2009 - 14:34 नवीन
सुंदर लेख
  • Log in or register to post comments

सुंदर...

शितल
Sun, 02/08/2009 - 20:18 नवीन
सुंदर आठवणी उलघडल्या आहेस रे संदिप. :) तुला अशा मोठ्या लोकांचा सहवास लाभला तु नशिबवान आहेस. :)
  • Log in or register to post comments

छान लिहीले

llपुण्याचे पेशवेll
Sun, 02/08/2009 - 22:06 नवीन
छान लिहीले आहेस संदीप. जवळची व्यक्ती गेल्याचे दु:ख काय असते ते जो सहन करतो त्यालाच कळते. अजितकाकांचे व्यक्तीचित्र आवडले. एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments

सुंदर आठवणी लिहिल्या आहेस रे संदीप!

चतुरंग
Mon, 02/09/2009 - 04:27 नवीन
कुठेतरी वाईट वाटून गेलं की तुझी त्यांची नजिकच्या काळात भेट होऊ शकली नाही म्हणून! :( (स्टँडअप कॉमेडी सोबत तुझं बासरीवादनही ऐकलच पाहिजे पुढल्या भेटीत. हरहुन्नरी आहेस खरा!) चतुरंग
  • Log in or register to post comments

हो रे

संदीप चित्रे
Mon, 02/09/2009 - 19:15 नवीन
>> कुठेतरी वाईट वाटून गेलं की तुझी त्यांची नजिकच्या काळात भेट होऊ शकली नाही म्हणून! 'चुटपूट किंवा रूखरूख लागून राहणं' म्हणतात ना तसं झालंय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

सुंदर

बबलु
Mon, 02/09/2009 - 13:49 नवीन
सुंदर स्मृतीचित्र.. आवडले .. ....बबलु
  • Log in or register to post comments

छान

भडकमकर मास्तर
Mon, 02/09/2009 - 15:21 नवीन
छान स्मृतिचित्र... मिलिंद आणि अजितकाका एकत्र वाजवायला लागले. त्या दिवशी मी जे बासरीवादन ऐकलंय ना ते इथे शब्दांत सांगताच येणार नाही. अजितकाका आणि मिलिंद तल्लीन होऊन एक से एक सुरावटी वाजवत होते आणि त्या खजिन्याचा एकमेव मालक -- मी ! ही आठवण फार आवडली... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

धन्स मास्तर

संदीप चित्रे
Mon, 02/09/2009 - 19:20 नवीन
सुख असं अनपेक्षितपणे भेटतं ना कधी कधी की तो क्षण रेकॉर्ड करून ठेवणं जमत नाही; मनातच जपून ठेवायचा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

सु रे

विसोबा खेचर
Mon, 02/09/2009 - 16:01 नवीन
सु रे ख... जियो..! तात्या.
  • Log in or register to post comments

छान लिहीले

वर्षा म्हसकर-नायर
Mon, 02/09/2009 - 16:20 नवीन
छान लिहीले आहे. :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा