अनेकदा प्रसिद्ध गायक वगैरे लोक गाण्यातील अमुक एक जागा प्रसिद्ध आहे असे म्हणतात. ह्या जागा म्हणजे नेमके काय असते?
गाण्यातल्या ह्या जागा म्हणजे काही विशी्ष्ठ शब्द असतात की स्वर समुह अस्तो? इकडे संगीतातले अनेक जाणकार आहेत. कृपया गाण्यातल्या जागांविषयी लिहिलेत तर आवडेल. प्रतिसादात उदाहरणे दिलीत तर अजुनच छान.
रोहन
वाचने
1461
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
यावर
याबद्दल