ज्यांना इंग्रजी कळत नाही अशा गु/मुढ व्यक्तींसाठी मी माझ्या तल्लख बुद्धीने केलेले भाषांतर :
जुन २००९ मधील विश्व करंडक
वीस२० विश्व करंडक ' रुपरेषा
जुन २००९
शुक्र ०५ १६:३०
इंग्लंड वि नेदरलँड्स, १ला सामना, गट ब, आयसीसी विश्व वीस२०,२००९
लंडन(दि/रा)
शनि ०६
०९:००
न्यु झीलँड वि स्कॉटलँड, २रा सामना, गट ड, आयसीसी विश्व वीस२०,२००९ लंडन
शनि ०६ १२:३०
ऑस्ट्रेलिया वि वेस्ट इंडीज , ३रा सामना, गट क, आयसीसी विश्व वीस२०,२००९ लंडन
शनि ०६ १६:३०
भारत वि बांग्लादेश, ४था सामना, गट अ, आयसीसी विश्व वीस२०,२००९ नॉटिंगहॅम (दि/रा)
रवि ०७ १२:३०
साउथ आफ्रिका वि स्कॉटलँड, ५वा सामना, गट ड, आयसीसी विश्व वीस२०,२००९ लंडन
रवि ०७ १६:३०
इंग्लंड वि पाकिस्तान , ६वा सामना, गट ब, आयसीसी विश्व वीस२०,२००९ लंडन(दि/रा)
सोम ०८ १२:३०
बांगलादेश वि आयर्लंड, ७वा सामना, गट अ, आयसीसी विश्व वीस२०,२००९ नॉटिंगहॅम
सोम ०८ १६:३०
ऑस्ट्रेलिया वि श्रीलंका , ८वा सामना, गट क, आयसीसी विश्व वीस२०,२००९ नॉटिंगहॅम (दि/रा)
मंगळ ०९ १२:३०
पाकिस्तान वि नेदरलँड्स, ९वा सामना, गट ब, आयसीसी विश्व वीस२०,२००९ लंडन
मंगळ ०९ १६:३०
न्यु झीलँड वि साउथ आफ्रिका , १०वा सामना, गट ड, आयसीसी विश्व वीस२०,२००९ लंडन(दि/रा)
बुध १० १२:३०
श्रीलंका वि वेस्ट इंडीज, ११वा सामना, गट क, आयसीसी विश्व वीस२०,२००९ नॉटिंगहॅम
बुध १० १६:३०
भारत वि आयर्लंड, १२वा सामना, गट अ, आयसीसी विश्व वीस२०,२००९ नॉटिंगहॅम (दि/रा)
गुरु ११ १२:३०
ड१ वि अ२, १३वा सामना, गट फ, आयसीसी विश्व वीस२०,२००९ नॉटिंगहॅम
गुरु ११ १६:३०
ब२ वि ड२, १४वा सामना, गट ई, आयसीसी विश्व वीस२०,२००९ नॉटिंगहॅम (दि/रा)
शुक्र १२ १२:३०
ब१ वि क२ , १५वा सामना, गट फ, आयसीसी विश्व वीस२०,२००९ लंडन
शुक्र १२ १६:३०
अ१ वि क१ , १६वा सामना, गट ई, आयसीसी विश्व वीस२०,२००९ लंडन(दि/रा)
शनि १३ १२:३०
क१ वि ड२ , १७वा सामना, गट ई, आयसीसी विश्व वीस२०,२००९ लंडन
शनि १३ १६:३०
ड१ वि ब१ , १८वा सामना, गट फ, आयसीसी विश्व वीस२०,२००९ लंडन(दि/रा)
रवि १४ १२:३०
अ२ वि क२ , १९वा सामना, गट फ, आयसीसी विश्व वीस२०,२००९ लंडन
रवि १४ १६:३०
अ१ वि ब२ , २०वा सामना, गट ई, आयसीसी विश्व वीस२०,२००९ लंडन(दि/रा)
सोम १५ १२:३०
ब२ वि क१ , २१वा सामना, गट ई, आयसीसी विश्व वीस२०,२००९ लंडन
सोम १५ १६:३०
ब१ वि अ२ , २२वा सामना, गट फ, आयसीसी विश्व वीस२०,२००९ लंडन(दि/रा)
मंगळ १६ १२:३०
ड१ वि क२, २३वा सामना, गट फ, आयसीसी विश्व वीस२०,२००९ नॉटिंगहॅम
मंगळ १६ १६:३०
ड२ वि अ१, २४वा सामना, गट ई, आयसीसी विश्व वीस२०,२००९
नॉटिंगहॅम (दि/रा)
गुरु १८ १६:३०
१ला उपांत्य, आयसीसी विश्व वीस२०, २००९ नॉटिंगहॅम
शुक्र १९ १६:३०
२रा उपांत्य, आयसीसी विश्व वीस२०, २००९ लंडन(दि/रा)
रवि २१ १४:००
अंतीम, आयसीसी विश्व वीस२०, २००९ लंडन
गट अ ' भारत, बांगलादेश, आयर्लंड
गट ब ' पाकिस्तान, इंग्लंड, नेदरलँड्स
गट क ' ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, वेस्ट इंडीज
गट ड ' साउथ आफ्रिका, न्युझीलँड, स्कॉट लँड
हुश्श! #:S
- टिंग्या
अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
प्रतिक्रिया
काही कळले
भाषांतर.....
आता कळाले...
मस्तच
भर
उन दिनो
मंग काय गार लागत काय