✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जुन २००९मधिलworld cup

व
विनोद कोकने यांनी
Sat, 01/24/2009 - 19:52  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2223 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

अ
अवलिया Sat, 01/24/2009 - 19:54 नवीन

काही कळले

काही कळले नाहि मराठीत लिहा --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Sat, 01/24/2009 - 20:59 नवीन

भाषांतर.....

ज्यांना इंग्रजी कळत नाही अशा गु/मुढ व्यक्तींसाठी मी माझ्या तल्लख बुद्धीने केलेले भाषांतर : जुन २००९ मधील विश्व करंडक वीस२० विश्व करंडक ' रुपरेषा जुन २००९ शुक्र ०५ १६:३० इंग्लंड वि नेदरलँड्स, १ला सामना, गट ब, आयसीसी विश्व वीस२०,२००९ लंडन(दि/रा) शनि ०६ ०९:०० न्यु झीलँड वि स्कॉटलँड, २रा सामना, गट ड, आयसीसी विश्व वीस२०,२००९ लंडन शनि ०६ १२:३० ऑस्ट्रेलिया वि वेस्ट इंडीज , ३रा सामना, गट क, आयसीसी विश्व वीस२०,२००९ लंडन शनि ०६ १६:३० भारत वि बांग्लादेश, ४था सामना, गट अ, आयसीसी विश्व वीस२०,२००९ नॉटिंगहॅम (दि/रा) रवि ०७ १२:३० साउथ आफ्रिका वि स्कॉटलँड, ५वा सामना, गट ड, आयसीसी विश्व वीस२०,२००९ लंडन रवि ०७ १६:३० इंग्लंड वि पाकिस्तान , ६वा सामना, गट ब, आयसीसी विश्व वीस२०,२००९ लंडन(दि/रा) सोम ०८ १२:३० बांगलादेश वि आयर्लंड, ७वा सामना, गट अ, आयसीसी विश्व वीस२०,२००९ नॉटिंगहॅम सोम ०८ १६:३० ऑस्ट्रेलिया वि श्रीलंका , ८वा सामना, गट क, आयसीसी विश्व वीस२०,२००९ नॉटिंगहॅम (दि/रा) मंगळ ०९ १२:३० पाकिस्तान वि नेदरलँड्स, ९वा सामना, गट ब, आयसीसी विश्व वीस२०,२००९ लंडन मंगळ ०९ १६:३० न्यु झीलँड वि साउथ आफ्रिका , १०वा सामना, गट ड, आयसीसी विश्व वीस२०,२००९ लंडन(दि/रा) बुध १० १२:३० श्रीलंका वि वेस्ट इंडीज, ११वा सामना, गट क, आयसीसी विश्व वीस२०,२००९ नॉटिंगहॅम बुध १० १६:३० भारत वि आयर्लंड, १२वा सामना, गट अ, आयसीसी विश्व वीस२०,२००९ नॉटिंगहॅम (दि/रा) गुरु ११ १२:३० ड१ वि अ२, १३वा सामना, गट फ, आयसीसी विश्व वीस२०,२००९ नॉटिंगहॅम गुरु ११ १६:३० ब२ वि ड२, १४वा सामना, गट ई, आयसीसी विश्व वीस२०,२००९ नॉटिंगहॅम (दि/रा) शुक्र १२ १२:३० ब१ वि क२ , १५वा सामना, गट फ, आयसीसी विश्व वीस२०,२००९ लंडन शुक्र १२ १६:३० अ१ वि क१ , १६वा सामना, गट ई, आयसीसी विश्व वीस२०,२००९ लंडन(दि/रा) शनि १३ १२:३० क१ वि ड२ , १७वा सामना, गट ई, आयसीसी विश्व वीस२०,२००९ लंडन शनि १३ १६:३० ड१ वि ब१ , १८वा सामना, गट फ, आयसीसी विश्व वीस२०,२००९ लंडन(दि/रा) रवि १४ १२:३० अ२ वि क२ , १९वा सामना, गट फ, आयसीसी विश्व वीस२०,२००९ लंडन रवि १४ १६:३० अ१ वि ब२ , २०वा सामना, गट ई, आयसीसी विश्व वीस२०,२००९ लंडन(दि/रा) सोम १५ १२:३० ब२ वि क१ , २१वा सामना, गट ई, आयसीसी विश्व वीस२०,२००९ लंडन सोम १५ १६:३० ब१ वि अ२ , २२वा सामना, गट फ, आयसीसी विश्व वीस२०,२००९ लंडन(दि/रा) मंगळ १६ १२:३० ड१ वि क२, २३वा सामना, गट फ, आयसीसी विश्व वीस२०,२००९ नॉटिंगहॅम मंगळ १६ १६:३० ड२ वि अ१, २४वा सामना, गट ई, आयसीसी विश्व वीस२०,२००९ नॉटिंगहॅम (दि/रा) गुरु १८ १६:३० १ला उपांत्य, आयसीसी विश्व वीस२०, २००९ नॉटिंगहॅम शुक्र १९ १६:३० २रा उपांत्य, आयसीसी विश्व वीस२०, २००९ लंडन(दि/रा) रवि २१ १४:०० अंतीम, आयसीसी विश्व वीस२०, २००९ लंडन गट अ ' भारत, बांगलादेश, आयर्लंड गट ब ' पाकिस्तान, इंग्लंड, नेदरलँड्स गट क ' ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, वेस्ट इंडीज गट ड ' साउथ आफ्रिका, न्युझीलँड, स्कॉट लँड हुश्श! #:S - टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Sat, 01/24/2009 - 21:06 नवीन

आता कळाले...

आता कळाले... धन्यवाद --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
व
विनोद कोकने Sun, 01/25/2009 - 14:44 नवीन

मस्तच

आपण मदत केल्याबद्द्ल आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
व
विनायक प्रभू Sat, 01/24/2009 - 20:43 नवीन

भर

भर पावसात खेळ्णार की काय?
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Sat, 01/24/2009 - 21:07 नवीन

उन दिनो

लंदनमे बारीश नही होती! :) - ब्रिटिश टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
घ
घाशीराम कोतवाल १.२ Tue, 01/27/2009 - 10:45 नवीन

मंग काय गार लागत काय

लंदनमे बारीश नही होती! काय राव फेकताय लंडंन ला रोज पाऊस येतोया आमचा नवा प्रयत्न बघा जरा जाणता राजा हे जरा जुन आहे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा