Skip to main content

छोट्यांसाठी वॉलपेपर

लेखक अमोल केळकर यांनी गुरुवार, 22/01/2009 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या दीड वर्षाच्या मुलीला आतापासून संगणकाचा लळा लागला आहे. बालगीते मस्त एन्जॉय करते. तिच्यासाठी बालगीतातील/ नर्सरी रिम्स सिडी तील तयार केलेले काही वॉलपेपर तीला खुप आवडतात. ही घ्या काही तुमच्या कडील छोट्यांसाठी. त्यांनाही आवडतील
लेखनविषय:

वाचने 5253
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

मस्त आहेत. सुरेख ! तुम्ही स्वतः तयार केली त का ? *** माझ्या दीड वर्षाच्या मुलीला आतापासून संगणकाचा लळा लागला आहे खरं सांगू का ? धक्का बसला वाचून.... तीचे डोळे नाजुक असतील आतापासूनच त्यावर तान देऊ नका हे माझे मत आहे, तसेच हे तर तीचे शिकण्याचे वय आहे कबुल पण संगणक शिकण्याचे तर नक्कीच नाही ! अनाहुत सल्ला वाटल्यास विसरुन जावे.

In reply to by दशानन

धन्यवाद जैन साहेब काळजी घेईन ------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

लहानपणी चित्रकलेच्या ऐवजी हे असले काही असते तर बहार आली असती. हे वॉलपेपर्स लहान मुलांसाठीच का? मला सुद्धा आवडले बुवा!

मी माझ्या लेकासाठी ट्रेनचा वॉलपेपर लॅपटॉप वर अपलोड ही केला. :)

संपलो..! वॉलपेपर बाकी मस्तच! पहिल्या वॉलपेपरामधील सूर्य चिकणाच दिसतो आहे! :) आणि चवथ्या वॉलपेपरामधील फरॉक घातलेली छोटी तर आपल्याला लैच आवडून गेली! :) आपला, (मनाने अजूनही बालवाडीतला) तात्या.

=D>

सुरेख आहेत. "A leaf which falls from a tree goes wherever wind takes it. Be the wind to drive others, not the leaf to be driven by others."

सूंदर आहेत.अशी च छान छान पाठवत रहा