मस्त आहेत.
सुरेख !
तुम्ही स्वतः तयार केली त का ?
***
माझ्या दीड वर्षाच्या मुलीला आतापासून संगणकाचा लळा लागला आहे
खरं सांगू का ?
धक्का बसला वाचून.... तीचे डोळे नाजुक असतील आतापासूनच त्यावर तान देऊ नका हे माझे मत आहे, तसेच हे तर तीचे शिकण्याचे वय आहे कबुल पण संगणक शिकण्याचे तर नक्कीच नाही !
अनाहुत सल्ला वाटल्यास विसरुन जावे.
संपलो..!
वॉलपेपर बाकी मस्तच!
पहिल्या वॉलपेपरामधील सूर्य चिकणाच दिसतो आहे! :)
आणि चवथ्या वॉलपेपरामधील फरॉक घातलेली छोटी तर आपल्याला लैच आवडून गेली! :)
आपला,
(मनाने अजूनही बालवाडीतला) तात्या.
प्रतिक्रिया
मस्त
धन्यवाद
मस्त आली आहेत!
मस्तच
संपलो..! वॉल
मस्तच..
;)
सुरेख
सूंदर