✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

राऊरकेला

S
SwanandSolanke यांनी
Wed, 01/21/2009 - 23:17  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2503 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

ल
लिखाळ Wed, 01/21/2009 - 23:46 नवीन

स्वानंदरा

स्वानंदराव, सुरुवात चांगली आहे. लेख पूर्ण करा लवकर चित्रे पाहण्यास उत्सुक आहे. मिपा तंत्रज्ञ, चालक, संपादकांस विनंती - अप्रकाशीत ठेवा ही कळ दिसते पण ती उपयोगी पडत नाहिये. अनेक नव्या सदस्यांचे आणि काही जुन्या सदस्यांचे देखील लेखन त्यामुळे आधीच प्रकाशीत झाले आहे. मिपाच्या तंत्रज्ञांनी कृपया याकडे लक्ष द्यावे ही विनंती. अप्रकाशित ठेवण्याची सोय देणे काही कारणाने शक्य/गरजेचे नसेल तर लेखन करताना ती कळ दिसलीच नाही तर बरे होईल. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Sat, 01/24/2009 - 19:18 नवीन

राऊरकेला..

ओडिसा मध्ये अनेक सुंदर प्रदेश आहेत. त्यातला एक म्हणजे कोरापुट जिल्हा. हाभाग डोंगराळ असुन ट्रेकिंग साठी उत्तम! ट्रेकींगवेड्या महाराष्ट्राचे लक्ष येथे कसे गेले नाही हे आश्चर्यच आहे. कोरापुट जिल्ह्यात HAL चा इंजिन कारखाना तसेच NALCO चा अल्युमिनिय कारखाना आहे. हि.ए.लि. मुळे तेथे मी वरचेवर जात असतो. कोरापुट जिल्ह्याची सरसरी उंची १०००मी. आहे. निसर्गरम्य प्रदेश परंतु, टूरिझमची पिडा नसल्यामुळे फार शांत असा प्रदेश. येथल्या डोंगररांगा मधले सर्वोच्च शिखर म्हणजे देवमाली, त्याची उंची १७५०मी. च्या आसपास आहे. शिखरावरून, भोवतालच्या परिसराचे सुंदर दृष्य पहावयास मिळते. येथे जाण्यासाठी १२ महिन्यातला कुठलाही काळ चालतो. सर्वोच्च तापमान ३० अंश से. ते सर्वात कमी ३ ते ४ अंश से. गंमत म्हणजे तापमान ३० अंशा जवळ रेंगाळ्ले की पाऊस सुरु होतो व वातावरण आल्हाददायक होते. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
S
SwanandSolanke Mon, 01/26/2009 - 21:46 नवीन

Thank you

Thank you...you have given very nice info...i will sure try to visit that place...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा