Skip to main content

पण तू मात्र.........

लेखक sanjubaba यांनी शनिवार, 17/01/2009 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
1) कसे करू माफ़ तुला जे घाव तू मला दिले...... घेऊन माझी फूले तू काटेच मला दिले...... 2) तू भातुकलीच्या खेळामधली मी राजा खरा " खुळा"...... सखे, तू माझा प्रेमात केसा ने कापला गळा...... 3) तू सर्व काही दिलेस पण उत्तर दिले नाहीस...... प्रश्न बनू न राहिलिस जीवनात प्रश्न सोडवलेस नाहीस....... 4)चूक तुझी नाही दोष नशीबाचा असेल...... जीव ओवळुन टाकल्या वरही कुणि आपले होत नसेल....... ५)स्वप्न देउन कुणाच्या मुठित ती पूर्ण करायला शिकायचे......... जीवनात एक दा तरी फक्त ख-या प्रेमासाठिच जगायचे..........
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1653
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

व्वा. चारोळ्या आवडल्या.. विशेषत: १ आणि ५ लगे रहो..संन्जुबाबा.. मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

तू भातुकलीच्या खेळामधली मी राजा खरा " खुळा"...... सखे, तू माझा प्रेमात केसा ने कापला गळा...... =)) =)) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

3) तू सर्व काही दिलेस पण उत्तर दिले नाहीस...... प्रश्न बनू न राहिलिस जीवनात प्रश्न सोडवलेस नाहीस....... हा शब्द बनुन असा आहे का ? |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य