✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

देवळाच्या दारात भक्ती ?

अ
अभिजीत मोटे यांनी
Tue, 01/13/2009 - 17:19  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
1446 वाचन

💬 प्रतिसाद (2)

प्रतिक्रिया

L
llपुण्याचे पेशवेll Sat, 01/17/2009 - 09:08 नवीन

हा हा

हा हा हा. वरील घटनेतून ३ बोध मिळाले. १. मंदीर बंद झाल्यानंतर जर आपण मंदीरात पोचलो तर देवाच्या नैवेद्यासाठी नेलेली वस्तू गरीबाला दान करून पुण्य मिळवावे. २. भैय्ये लोक कितीही दिवस महाराष्ट्रात राहिले तरी ते मराठी शिकणार नाहीत हे सत्य महाराष्ट्राने स्वीकारावे आणि उदार मनाने सर्वानी मराठी भाषा न बोलता हींदीचा वापर सुरू करावा.(जमल्यास महाराष्ट्राची राजभाषाही हिंदी करावी) ३. आपलं तेच खरं करण्यात भैय्ये पटाईत असतात ह्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. कोणत्याही ठिकाणची सुव्यवस्था राखायची असेल तर बंधन हे हवेच. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मंदीराचा गाभारा अगदी धुवून स्वच्छ केलेला होता. आणि अशी साफसफाई करण्यासाठि वेळ हा लागतो नाहीतर एखादे मंदीर स्वच्छ नसेल तर त्याला अस्वच्छ बाजारू म्हणायला आपणच लोक पुढे असतो. त्यामुळे मंदिराला वेळ असली तर त्याचे काही वाईट वाटत नाही मला. (स्वेटरच्या उबेत बसलेला) पुण्याचे पेशवे Since 1984
  • Log in or register to post comments
ग
गोरख Sat, 01/17/2009 - 07:15 नवीन

बिनडोक लोक अण्खिन कय?

मुळात असे करणे चुक आहे... आनि वेळ होउन गेल्यवर दरवाजा बन्द केल पहिजे.. खुप ठिकाणि असेच कर्अतात.. उदा. गोवा येथिल मन्दिरे...जाउन बघा महन्जे कळेल.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा