✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गुळाच्या पोळ्या

अ
अविनाशकुलकर्णी यांनी
Mon, 01/12/2009 - 23:09  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3677 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

स
स्वाती राजेश Mon, 01/12/2009 - 23:50 नवीन

उपाय..

जर कणिक सैल असेल तर पोळी चिवट होते व नंतर मऊ पडते. गुळ आणि कणिक सारख्याच प्रमाणात मऊ असावी. कणकेत डाळीचे पीठ व मैदा घातल्यास पोळी खुसखुशीत होते.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 01/12/2009 - 23:50 नवीन

गूळ खूप घातला असेल तर पोळी मऊ पडते.

दोन कणकेच्या पार्‍यांच्यामध्ये गूळ खूप घातला तर कदाचित पोळी मऊ पडेल. तसेच गूळ कोणत्या प्रकारचा आहे त्यावरही आहे. चिक्की गूळ असेल तर पोळी मऊ पडत नाही. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 01/12/2009 - 23:52 नवीन

अहो पोळी

अहो पोळी तव्यावर भाजली होती का? कारण, कडक व्हायला भाजाव्या पण लागतात.... (ह घ्या) -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 01/12/2009 - 23:53 नवीन

कणीक + मैदा.

कणीक आणि मैदा समप्रमाणात घेऊन पाहा. मोहन थोडे जास्त पण पीठ जरा घट्ट भिजवून पाहा. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Tue, 01/13/2009 - 00:00 नवीन

बाय द वे,

तुम्ही कशाला गूळपोळ्यांचे झेंगट अंगावर घेतले होते? एखादी बाई ठेवायची! ...म्हणजे, पोळ्या करायला हो! साध्या पोळ्या बिळ्या ठीक आहे. (त्या मलाही कराव्या लागतात!) पण गूळपोळ्या?
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 01/13/2009 - 00:09 नवीन

आणि

इथे आलेल्या सगळ्या टिप्स नव्याने गुळपोळ्या करण्यासाठी आहेत. आधीच मऊ झालेल्यांबद्दलचे ते उपाय नव्हेत. :)
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Tue, 01/13/2009 - 00:26 नवीन

मोडक काका,

वरील सर्व उत्तरे.....माझे नेमके कुठे चुकले? याची आहेत.:)
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 01/13/2009 - 00:46 नवीन

होय की...

अग्गदी बरोबर. पण, माझे नेमके कुठे चुकले हे समजून त्या दुरूस्त करण्याच्या ज्या टिप्स यातून येतात, त्यासाठी दिलेली ती टिप आहे... :) :) आणि मोडककाका? X(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती राजेश
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 01/13/2009 - 01:30 नवीन

हाहाहा...

वेलकम टू काका क्लब!!! ही आजकालची पोट्टी उठसूठ काका करतात हो कोणाचाही. जास्त मनावर घेऊ नका. बिपिनकाका कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
व
विनोद कोकने Tue, 01/13/2009 - 10:03 नवीन

तिळ्गुळ स्पेसल

मस्त आहे आजुन लिहा
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 01/13/2009 - 10:32 नवीन

+१

वरील सर्वांशी सहमत आहे. ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
P
pinki_joshi Tue, 01/13/2009 - 15:35 नवीन

शेवटि ति

शेवटि ति गुळ पोळी चे काय झाले?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा