दोन कणकेच्या पार्यांच्यामध्ये गूळ खूप घातला तर कदाचित पोळी मऊ पडेल. तसेच गूळ कोणत्या प्रकारचा आहे त्यावरही आहे. चिक्की गूळ असेल तर पोळी मऊ पडत नाही.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
तुम्ही कशाला गूळपोळ्यांचे झेंगट अंगावर घेतले होते?
एखादी बाई ठेवायची! ...म्हणजे, पोळ्या करायला हो! साध्या पोळ्या बिळ्या ठीक आहे. (त्या मलाही कराव्या लागतात!) पण गूळपोळ्या?
प्रतिक्रिया
उपाय..
गूळ खूप घातला असेल तर पोळी मऊ पडते.
अहो पोळी
कणीक + मैदा.
बाय द वे,
आणि
मोडक काका,
होय की...
हाहाहा...
तिळ्गुळ स्पेसल
+१
शेवटि ति