Skip to main content

कोबीची भाजी खूप चवदार

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 23/06/2026 22:52 या दिवशी प्रकाशित केले.

कोबीची भाजी खूप चवदार 

कोबीची भाजी खूप चवदार
खाल्ली तर खातच राहणार || 

एक दिवस ही ट्रंपने खाल्ली
चड्डी त्याने पिवळी केली (कुणी, कुणाची?)

होय, कोबीची भाजी खूप चवदार 

एक दिवस ही मेलोनीने खाल्ली
मेलोडी चॉकेलेट पाहीजे म्हणाली 

येस, कोबीची भाजी खूप चवदार 

एक दिवस ही नेत्यानाहूने खाल्ली
त्याने बायको केशरी केली (कुणी?)

अर्रे, कोबीची भाजी ढिंगच्याक चवदार 

एक दिवस ती जनतेने खाल्ली
मती त्यांची बधीर झाली (कुणाची)

मितरों म्हणा, कोबीची भाजी लई चवदार
खाल्ली तर खातच राहणार 

पाभे
२३/०६/२०२६

 

{संपादक महोदय, लेखनविषयक टॅग्ज कमी करा. शोधणे अवघड झालेय}

काव्यरस

वाचने 233
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

ढिंगच्याक चवदार कविता.  वाचून (केतकी-) पिवळी 'पडली'

आता ही 'पिवळी पडलेली' केतकी कोण म्हणाल, तर त्यावर म्यास्याच्युसेट्स उनिवर्सिती मढे संषोढण सुरु आहे.