चालू घडामोडी: मार्च २०२६ / चैत्र १९४८
या महिन्यात १९ मार्चला गुढीपाडवा व हिंदू नववर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने मिपाकरांना नववर्षाच्या आगाऊ हार्दिक शुभेच्छा.
केंद्र सरकार व इतर संस्थांचे वार्षिक अर्थसंकल्प मांडायला सुरुवात झाली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प विकसित 'भारत@२०४७' च्या ध्येयावर आधारित आहे असे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे.
आखाती प्रदेशात पाच-सात देशांमध्ये युद्धसदृश्य लढाया होत आहेत. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. हे युद्धाचे प्रकरण कुठवर जाईल याबद्दल काही अंदाज जाणकार मिपाकर व्यक्त करतील का?
प्रतिक्रिया
मागच्या वेळेस मी लिहिते केले
काय खरं काय खोटं?
युद्ध हे केवळ बंदुकांचंच नसतं
इराणने असे काही नाही म्हणले
आज दोन जहांज भारतात दाखल
UBSC ने शेजारील राष्ट्रांवर
आपली विद्वत्ता दाखवण्यासाठी
मोदीनी म्हणे परदेशात
मी आपल्याला सिरियसली घेत नाही
:)
तुम्ही मला सिरियस घ्या नाहीतर
न्यूज लिंक
२०१४ - मोदींनी निवडणूक
आपले अवतार कुठेही असले तरी २४
मोदी ते वाक्य कोट करीत असले
त्यांचं तसंच असतां! मान्यच
भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
कशातूंनही आपल्याला हवा तो
गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
Pagination