हिंदू मराठी महापौर
हिरवा उद्ध्वस्त ठेचला,
स्तब्ध नकलाकार कुंचला,
नानांनी असा विजय खेचला,
बोलल्याप्रमाणे ||
आता विरोधी बाकडा,
काय करेल तो वाकडा,
पाय ओढणारा खेकडा,
खोलल्याप्रमाणे ||
आधी ते EVM खोटे,
आता शाई पुसती बोटे,
किती बहाणे होते,
सोलल्याप्रमाणे ||
ठेचूनी देशी पाकडा,
भाजप बहुमत आकडा,
विरोधी पडला तोकडा
तोलल्याप्रमाणे ||
प्रतिक्रिया
16 Jan 2026 - 5:19 pm | विवेकपटाईत
मुंबईकरांनी 50 टक्के ऐवजी जर 60 टक्के मतदान केले असते तर 175 प्लस जागा मिळाल्या असत्या. बाकी जखमेवर मीठ चोळणारी कविता आहे.
16 Jan 2026 - 5:20 pm | विवेकपटाईत
नेहमीप्रमाणे राजकुमार निवडणूक प्रचार सुरू होतास पलायन करून केले आणि 13 जानेवारीला भारतात परतले.