Skip to main content

आंधळं दळतंय, कुत्रं पीठ खातंय....

लेखक बाजीगर यांनी गुरुवार, 03/04/2025 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
आंधळ्या हिंदूंनो कधी जागे होणार ? खानग्रेस ने काय पाचर मारलीय, कधी पहाणार आणि कधी रागे होणार? हिंदुस्थान मध्ये रेल्वे आणि सशस्त्र सेने पेक्षा जास्त जमीन वक़्फ ची असा दावा आहे... त्यांच्या विरुद्ध काही अपील नाही हा कावा आहे मोदीसरकार,शाह किरेन रिजिजू यांनी बिल पास केले नसते. तर संसदेची जागा सुद्धा वक़्फ ने खाल्ले, ग्रास केले असते संविधानात नसलेले हे बेकायदा बोर्ड नेहरू ने लबाडीने आणले, मूर्ख हिंदु नी स्वत:च्या बरबादीसाठी खांग्रेस ला निवडून आणले. वक़्फ धार्जिणे 233 खासदार कोण आहेत ? त्यांना निवडून देणारे अंध-हिन्दु कोण आहेत?
लेखनविषय:

वाचने 537
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया