✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

असत्यवक्ता स्वर्णकेश:

य — युयुत्सु, Tue, 03/25/2025 - 16:06
Composed with the help of DeepSeek - असत्यवक्ता स्वर्णकेश: ट्रंप: उध्दतमानसः। जगत्पीडनतत्पर: निन्द्योऽस्ति विदुषकोत्तम:॥

प्रतिक्रिया द्या
3122 वाचन

💬 प्रतिसाद (18)

कषायपेय विक्रेतुः कृते एकः

आंद्रे वडापाव
Wed, 03/26/2025 - 10:36 नवीन
कषायपेय विक्रेतुः कृते एकः सन्देशः सर्वथा सुकरं वचनं, दुष्करं प्रतिपालनम् | मूर्खस्य पञ्च चिन्हानि गर्वो दुर्वचनं तथा। क्रोधश्च दृढवादश्च परवाक्येष्वनादरः॥
  • Log in or register to post comments

हा हा हा ...

युयुत्सु
Wed, 03/26/2025 - 12:07 नवीन
हा हा हा ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

सागरे वर्षति वृष्टिः किं फलाय

अमरेंद्र बाहुबली
Fri, 03/28/2025 - 11:11 नवीन
सागरे वर्षति वृष्टिः किं फलाय भवेत्? दीपस्य संनिधौ दीपः किं प्रकाशाय योग्यः? | यत्र ज्ञानं न विद्येत तत्र यत्नो व्यर्थकः अन्धभक्तैः सह चर्चा निःफला न संशयः ||
  • Log in or register to post comments

उत्तम पुरावा

प्रसाद गोडबोले
Fri, 03/28/2025 - 21:21 नवीन
हा लेख अन त्यावरील प्रतिसाद हा कसला उत्तम पुरावा आहे ! आर्टिफिशियल इन्टेलिजन्स हे तुमचेच पुर्वग्रह तुमच्यावर रीइन्फोर्स करत आहे . आणि ते ही ढ अडाणी लोकांच्या बाबतीत नव्हे तर उच्च शिक्षित सुज्ञ लोकांच्या बाबतीत ! थोडेच दिवसात ए.आय हे डेमोक्रसी खर्‍याखुर्‍या अर्थाने हॅक करेल तेही ई.व्ही.एम मशीनला हातही न लावता ! ह्यात तीळमात्र शंका नाही ! वेलकम टू द रीअ‍ॅल वर्ल्ड , सायबॉर्ग्स !
  • Log in or register to post comments

इथे लेख कुठेय? खो खो!

अमरेंद्र बाहुबली
Fri, 03/28/2025 - 21:27 नवीन
इथे लेख कुठेय? खो खो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

ह्म्म

प्रसाद गोडबोले
Fri, 03/28/2025 - 21:32 नवीन
ह्म्म
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

<आर्टिफिशियल इन्टेलिजन्स हे

युयुत्सु
Sat, 03/29/2025 - 09:24 नवीन
<आर्टिफिशियल इन्टेलिजन्स हे तुमचेच पुर्वग्रह तुमच्यावर रीइन्फोर्स करत आहे .> पूर्णपणे असहमत! ए०आय० च्या उथळ वापराने असे मत बनू शकते. ए० आय० ची नवीन मॉडेल्स अचंबित करणारी कामगिरी करत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

ए०आय० च्या उथळ वापराने असे मत

आंद्रे वडापाव
Sat, 03/29/2025 - 13:26 नवीन
ए०आय० च्या उथळ वापराने असे मत बनू शकते.
युयुत्सु जी, त्यांना उथळ वापरकर्ता म्हणून बोलू नका.. त्यांनी अंत्यंत सखोल संधोधना अंती एक आय चा वापरकरून डीप सिक ला शरम वाटेल असेल... अती अँडव्हान्स मॉडेल तयार केलेले. . राम ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

हो खरच की मी ते विसरून गेलो.

युयुत्सु
Sat, 03/29/2025 - 13:48 नवीन
हो खरच की मी ते विसरून गेलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

राम_न्युरल_नेटवर्क ©

प्रसाद गोडबोले
Sat, 03/29/2025 - 17:23 नवीन
अहाहा ! मनःपुर्वक धन्यवाद ! "राम" ह्या नामस्मरणाच्या आमच्या न्युरल नेटवर्कला , ह्या साधनेच्या मार्गाला तुम्ही माझ्या नावे केले ह्या बद्दल आभार मानायला माझ्या कडे शब्द नाहीत ! "हरि मुखे म्हणा | हरि मुखे म्हणा | पुण्याची गणना | कोण करी !! " हे म्हणणारे ज्ञानेश्वर माऊली किंवा "नाम संकीर्तन साधन पै सोपे " हे म्हणणारे तुकोबा , " बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वलप सोपे फुकाचे " असे म्हआणाणारे समर्थ , आणि एकुणच नामाचा महिमा गाणार्‍या सर्व संतांच्या मेळ्यात मिसळुन गेल्याचा आनंद झाला !! मागे एकदा मी संत ज्ञानेश्वर ह्यांचा एक दुर्मिळ अभंग मिपावर लिहिला होता तेव्हा एका मिपाकराने "गोडबोले पंत , तुम्ही तुमच्या कविता ज्ञानेश्वरांच्या नावावर खपवायचे बंद करा " अशी टीका केली होती ! ज्ञानेश्वरांचे लेखन त्यांना माझे लेखन वाटले होते ! अहाहा !! तेव्हा मला जो अप्रतिम शब्दातीत आनंद झाला होता त्याचाच आज पुनःप्रत्यय आला ! मनःपुर्वक धन्यवाद ! रामनामाचा काही कॉपीराईट घेता येणार नाही पण राम ह्या न्युरल नेटवर्क संकल्पनेचा कॉपीराईट घेऊन ठेवतो - राम_न्युरल_नेटवर्क © राम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

श्री० गोडबोले,

युयुत्सु
Sat, 03/29/2025 - 09:41 नवीन
श्री० गोडबोले, तुम्ही असा विचार करा - चीनकडे ब-यापैकी संस्कृत रचना करणारा ए०आय० आहे, पण भारताकडे तो अजुनही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

हे विषयांतर झाले ! मी काही

प्रसाद गोडबोले
Sat, 03/29/2025 - 17:45 नवीन
हे विषयांतर झाले ! मी काही इतरांप्रमाणे विषयांतर करुन लेखन प्रतिसाद भरकटवायला आलेलो नाही! माझा मुद्दा इतकाच होता की - तुम्ही आर्टिफिशियल इन्टेलिजन्स वापरुन तयार केलेल्या संस्कृत श्लोकातुनही तुमचा ट्रंप विषयीचा पुर्वग्रह दिसुन येत आहे ! ट्रंप - अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष - भारताचा आठपट जास्त ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्शन असणार्‍या देशाचा , जगातील बहुतांश मल्टी बिलियन आणि काही काही मल्टी ट्रिलियन डोलर कंपन्या स्थापन केलेल्या आणि चालवणार्‍या जीनीयस लोकांच्या देशात रीतसर लोकशाही पध्दतीनी निर्विवाद बहुमताने निवडुन आलेल्या , तेही लोकप्रतिनिधी नव्हेतर डायरेक्ट जनतेने दिलेल्या सुस्पष्ट कौलाने निवडुन आलेला ट्रंप ! वरील परिच्छेद कोणत्याही प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरुन लिहिलेला नाही ! असो. मजा म्हणुन चालु दे ! त्याने ना ट्रंप ला फरक पडतो ना चीन ला , ना मिपाला ना आम्हाला ! बाकी "आर्टीफिशियल इंटेलिजन्स मध्ये भारतमागे का ह्या विषयावर व्याख्यान द्यायला तुमचे पुण्यात स्वागत आहेच. " =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

लोकशाही पध्दतीनी निर्विवाद

आंद्रे वडापाव
Sat, 03/29/2025 - 21:47 नवीन
लोकशाही पध्दतीनी निर्विवाद बहुमताने निवडुन आलेल्या , तेही लोकप्रतिनिधी नव्हेतर डायरेक्ट जनतेने दिलेल्या सुस्पष्ट कौलाने निवडुन आलेला ट्रंप !
अभ्यास वाढवा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

सुस्पष्ट कौल

प्रसाद गोडबोले
Sat, 03/29/2025 - 22:03 नवीन
Trump won the national popular vote with a plurality of 49.8% making him the first Republican to win the popular vote since George W. Bush in 2004. संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/2024_United_States_presidential_election पण असो. व्यक्तिगत द्वेषाला औषध नाही . राम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

The election of the president

आंद्रे वडापाव
Sun, 03/30/2025 - 08:50 नवीन
The election of the president and for vice president of the United States is an indirect election in which citizens of the United States who are registered to vote in one of the fifty U.S. states or in Washington, D.C., cast ballots not directly for those offices, but instead for members of the Electoral College.[note 1] These electors then cast direct votes, known as electoral votes, for president and for vice president. The candidate who receives an absolute majority of electoral votes (at least 270 out of 538, since the Twenty-third Amendment granted voting rights to citizens of D.C.) is then elected to that office. #https://en.wikipedia.org/wiki/United_States_presidential_election असो पण छपरी टाईप ए आय मॉडेल (सिंगल इनपुट आणि सिंगल आउटपुट ) ला घेऊन , स्वतःच स्वतःची पाठ थोपटणार्यांना ... काय सांगणार !! त्यामुळे... असोच ... केचन जनाः समानमानसिकतायां तिष्ठन्तु, यथा रथचक्रं गड्ढे अटति ।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

artificial intelligence is no

सुबोध खरे
Sat, 03/29/2025 - 09:35 नवीन
artificial intelligence is no match for natural stupidity" often attributed to Albert Einstein
  • Log in or register to post comments

असत्यवक्ता स्वर्णकेश: ट्रंप:

अमरेंद्र बाहुबली
Sat, 03/29/2025 - 10:47 नवीन
असत्यवक्ता स्वर्णकेश: ट्रंप: उध्दतमानसः। जगत्पीडनतत्पर: निन्द्योऽस्ति विदुषकोत्तम:॥ तात्यांवरील टिकेला खाली उत्तर! ट्रंपः शत्रुभिराक्रान्तः, निन्दितोऽपि पुनः पुनः। स्वकर्मणा स शोभेत, सूर्यवत् तेजसा भुवि॥
  • Log in or register to post comments

Ha ha ha...good one

युयुत्सु
Sat, 03/29/2025 - 10:49 नवीन
Ha ha ha...good one
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा