Skip to main content

मौनी कुंभ

लेखक बाजीगर यांनी गुरुवार, 30/01/2025 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
मोक्षाची ती घाई, संगम त्रिवेणी नेई, मौनी डूबकी देही, अमृतस्नान ।। नेत्यांचे स्नान, गर्दी ही बेभान, गमावले प्राण, निष्पाप तीस ।। सर्वा तीच वेळ, मग तोच खेळ, कसा करील मेळ, प्रशासन ।। मौनी अमावस्या, मोक्षाची समस्या, कीव आली मत्स्या, तैरतांना।।
लेखनविषय:

वाचने 894
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया