मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समजा महायुती ला बहुमत मिळाले तर मुम कोण ?

स्वरुपसुमित · · काथ्याकूट
मित्रानो महायुती ला बहुमत मिळेल कि नाही ते जाऊ द्या समजा मिळालं तर ? फडणवीस ह्याची इच्छा नाही तावडेंच्या गेम झाला गडकरी केंद्रात मुंडे भाऊ बहीण बीड पुरते पूर्ण महाराष्ट्र भर असा चेहरा नाही एकनाथ शिंदे वेळो वेळी डोईजड झालेत अजित पवार मु मा सध्या शक्य नाही शकयतो मराठा समाजाचा चेहरा पाहिजे आणि ज्यांना प्रशासचनाचा दांडगा अनुभव आहे तेच होणार अजून कोणती नावे सुचतात

वाचन 6413 प्रतिक्रिया 0