Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by स्वरुपसुमित on गुरुवार, 11/21/2024 - 00:28
मित्रानो महायुती ला बहुमत मिळेल कि नाही ते जाऊ द्या समजा मिळालं तर ? फडणवीस ह्याची इच्छा नाही तावडेंच्या गेम झाला गडकरी केंद्रात मुंडे भाऊ बहीण बीड पुरते पूर्ण महाराष्ट्र भर असा चेहरा नाही एकनाथ शिंदे वेळो वेळी डोईजड झालेत अजित पवार मु मा सध्या शक्य नाही शकयतो मराठा समाजाचा चेहरा पाहिजे आणि ज्यांना प्रशासचनाचा दांडगा अनुभव आहे तेच होणार अजून कोणती नावे सुचतात
  • Log in or register to post comments
  • 6366 views

प्रतिक्रिया

Submitted by dadabhau on गुरुवार, 11/21/2024 - 23:37

Permalink

मी तयार आहे....

मीच होणार मुक्येमंत्री...
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 11/22/2024 - 09:59

Permalink

समजा मिळालं तर ?

समजा मिळालं तर ?
श्री. फडणवीस हाच भाजपचा मुख्यमंत्र्याचा चेहरा आहे. दुसरा कोणी आणून यांना केंद्रात मंत्री करतील असे काही वाटत नाही. पण, आता फडणवीसांच्या राजकारणातून सध्या भाजपाचा फार मोठा फायदा भविष्यात दिसत नसला तर, दुसरा चेहरा जो विनोद तावडेंचा होता त्याला पद्धतशीरपणे मातीत घातला, असे वाटते.
फडणवीस ह्याची इच्छा नाही
आत्मसंतुष्टी माणूस नाही. राजकारणात थोडाही मागे पडला तर करीयर संपेल. त्यामुळे त्यांची इच्छा नाही याला काही अर्थ नाही. मागेही असेच काही तरी आणले होते. मला नै राजकारण वगैरे पण कायम फोकस आपल्यावर. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Fri, 11/22/2024 - 11:59

Permalink

ऑ

"फडणवीस ह्याची इच्छा नाही तावडेंच्या गेम झाला गडकरी केंद्रात मुंडे भाऊ बहीण बीड पुरते पूर्ण महाराष्ट्र भर असा चेहरा नाही" मला मुख्यमंत्री व्हायचे आहे असे फक्त उद्धव ठाकरेच म्हणून शकतात. हुशार राजकारणी नेहमी 'कार्यकर्त्यांनी आग्रह केला म्हणून.." असेच म्हणत असतो. महाराष्ट्रभर चेहर्याची काहीही आवश्यकता नसते.२००१ ऑक्टोबरमध्ये मोदी मुख्यमंत्री झाले . ते गुजरातचा तेव्हा चेहरा होते का? ते सगळे नंतर करावे लागते. शरद पवार १९७८ साली मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना कोणता दांडगा अनुभव होता? ते तेव्हा बारामतीचा चेहरा होते आणि आजही बारामती+पुणे चा चेहरा आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on Fri, 11/22/2024 - 12:35

Permalink

घोडा मैदान जवळच आहे.

किंतू परंतू भरपूर आहेत. व्यवस्था आहे कुणीही बसले तरी खुर्ची चालते. राबडीदेवी फार मोठे उदाहरण आहे. किरण बेदी म्हणतात लोक मला घाबरत नाही खाकी वर्दीला घाबरतात. बघू कोण आपल्या नशिबात आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Fri, 11/22/2024 - 12:36

Permalink

कुणीही बनो. पण ताठ ठाकरेंसारख

कुणीही बनो. पण ताठ ठाकरेंसारख ताठ कण्याचा मामू व्हावा. किंवा ठाकरेच व्हावे.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sat, 12/07/2024 - 12:06

In reply to कुणीही बनो. पण ताठ ठाकरेंसारख by अमरेंद्र बाहुबली

Permalink

मनोरंजक प्रतिसाद....

मनोरंजक प्रतिसाद... ऊबाठा आणि त्यांची कार्यक्षमता... ह्या विषयी मौन पाळणेच उत्तम.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sat, 12/07/2024 - 12:17

In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि

Permalink

मनोरंजक आयडी.

मनोरंजक आयडी.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sat, 12/07/2024 - 15:34

In reply to मनोरंजक आयडी. by अमरेंद्र बाहुबली

Permalink

मनोरंजक प्रतिसाद....

तुम्ही फार उत्तम मनोरंजन करत आहात. प्रगती आहे. ही प्रगती अशीच राहू दे. बाय द वे, प्रतिसादात योग्य मत मांडणे जमत नसेल तर, काही वयाने वाढलेली माणसे, व्यक्तिगत पातळीवर उतरतात. हे आता पटले......
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sat, 12/07/2024 - 15:59

In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि

Permalink

मनोरंजक प्रतिसाद.

मनोरंजक प्रतिसाद.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sat, 12/07/2024 - 16:17

In reply to मनोरंजक प्रतिसाद. by अमरेंद्र बाहुबली

Permalink

मनोरंजक प्रतिसाद....

पालथ्या घड्यावर पाणी... चालायचेच....
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sat, 12/07/2024 - 16:20

In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि

Permalink

मनोरंजक प्रतिसाद.

मनोरंजक प्रतिसाद.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sat, 12/07/2024 - 16:31

In reply to मनोरंजक प्रतिसाद. by अमरेंद्र बाहुबली

Permalink

मनोरंजक प्रतिसाद....

अति झाले आणि हसू आले....
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on Fri, 11/22/2024 - 12:50

Permalink

खिक्क....

अबा, काही हीं हं अबा, तुम्हांला माहीत नाही उठांचा कणा लवचीक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अथांग आकाश on Fri, 11/22/2024 - 13:21

Permalink

किलित तोमय्याना मुक्यमंत्ली

किलित तोमय्याना मुक्यमंत्ली कलावे ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by अथांग आकाश on Fri, 11/22/2024 - 19:34

Permalink

याला बोलतात आत्मविश्वास!!

याला बोलतात आत्मविश्वास!! Image removed. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याआधीच अजित पवारांच्या विजयाचे पोस्टर पुण्यात लावण्यात आले होते. बातमी-https://www.loksatta.com/maharashtra/ajit-pawar-poster-as-chief-minister-in-pune-by-ncp-party-leader-mahayuti-assembly-election-result-rak-94-4724972/
  • Log in or register to post comments

Submitted by वेडा बेडूक on Sat, 11/23/2024 - 17:37

Permalink

उद्धव ठाकरे

यांना मोदींनी मुख्यमन्त्री होण्यासाठि विनन्ति करावि!
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on Sat, 11/23/2024 - 18:30

Permalink

खिक्क

कारण त्यांच्या सभेला लोकांनी सर्वात जास्त गर्दी केली होती.
  • Log in or register to post comments

Submitted by आंद्रे वडापाव on Sat, 11/23/2024 - 18:54

Permalink

अमित शहांना मुख्यमंत्री

अमित शहांना मुख्यमंत्री बनवावे, हे ५ वर्षे स्थिर सरकार, पुढची ५ वर्षे स्थिर सरकार... सरकारला कोणीच फोडू शकणार नाहीं (फक्त ट्रम्प फोडू शकतात, पण ते मोदींचे दोस्त त्यामुळे तिथून धोका नाही) फक्त क्षी जिनपिंग फोडू शकतात.. पण त्यांचं महाराष्ट्राकडे लक्ष नाहीं.... इडी ची लोकं झोपा काढतील...
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Sat, 11/23/2024 - 20:08

In reply to अमित शहांना मुख्यमंत्री by आंद्रे वडापाव

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by NiluMP on Fri, 11/29/2024 - 17:39

Permalink

मी पुन्हा येइन.

मी पुन्हा येइन.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Fri, 11/29/2024 - 17:46

In reply to मी पुन्हा येइन. by NiluMP

Permalink

आणी महाराष्ट्राचे वाटोळे करेन

आणी महाराष्ट्राचे वाटोळे करेन.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 12/04/2024 - 20:15

In reply to आणी महाराष्ट्राचे वाटोळे करेन by अमरेंद्र बाहुबली

Permalink

उगी उगी

उगी उगी बर्नोल आणून ठेवा फडणवीस साहेब आले
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Wed, 12/04/2024 - 20:33

In reply to उगी उगी by सुबोध खरे

Permalink

लोकशाही मार्गाने?

लोकशाही मार्गाने?
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sat, 12/07/2024 - 12:08

In reply to लोकशाही मार्गाने? by अमरेंद्र बाहुबली

Permalink

मनोरंजक प्रतिसाद....

मनोरंजक प्रतिसाद....
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sat, 12/07/2024 - 12:18

In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि

Permalink

मनोरंजक आयडी.

मनोरंजक आयडी.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sat, 12/07/2024 - 15:37

In reply to मनोरंजक आयडी. by अमरेंद्र बाहुबली

Permalink

मनोरंजक प्रतिसाद....

बाय द वे, फडणवीस कुठल्या मार्गाने आले? हे जरा विस्कटून सांगितले तर उत्तम.... कारण, आमच्या मते तरी, सगळे आमदार लोकशाही मार्गानेच विधानसभेत निवडून आले आहेत. अर्थात, तुम्ही हे असे इतरांच्या ओंजळीने पाणी पिणे किती दिवस चालणार आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sat, 12/07/2024 - 16:00

In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि

Permalink

मनोरंजक प्रतिसाद.

मनोरंजक प्रतिसाद.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sat, 12/07/2024 - 18:30

In reply to मनोरंजक प्रतिसाद. by अमरेंद्र बाहुबली

Permalink

अरे वा

अरे वा भुजबळांची रेकॉर्ड मनोरंजक प्रतिसादावर अडकली आहे .
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sat, 12/07/2024 - 18:49

In reply to अरे वा by सुबोध खरे

Permalink

त्या मुविकाकानी किती वात आणला

त्या मुविकाकानी किती वात आणला पाहिला का?
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sat, 12/07/2024 - 19:49

In reply to त्या मुविकाकानी किती वात आणला by अमरेंद्र बाहुबली

Permalink

मनोरंजक प्रतिसाद....

अहो, तुमचे प्रतिसाद खुपच मनोरंजक असतात. ना शेंडा ना बुडखा, असे प्रतिसाद वाचले की मी सरळ, "मनोरंजक प्रतिसाद" असे लिहून मोकळा होतो. RSS ची स्थापना का झाली? हेच माहिती नसेल तर, वक्फ बोर्डाच्या बाबतीत तर तुमचे ज्ञान नक्कीच अगाध असणार.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on Sat, 12/07/2024 - 18:40

In reply to लोकशाही मार्गाने? by अमरेंद्र बाहुबली

Permalink

लोकशाही फक्त

लोकशाही फक्त बॅलेट वर असते नकली छापून जिंकता येते. ईव्हीएम नकली बनत नाही। निवडणूक आम्हाला जिंकता येत नाही
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sat, 12/07/2024 - 18:50

In reply to लोकशाही फक्त by विवेकपटाईत

Permalink

ase फक्त भाजप नी निवडणूक

ase फक्त भाजप नी निवडणूक आयोगालाच वटतेक. नक्की काळेबेरे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sat, 11/30/2024 - 10:24

Permalink

भाजपचे धक्कातंत्र! माधव

भाजपचे धक्कातंत्र! माधव भंडारी राज्याचे नवे मुख्यमंत्री! अमित शहा पत्रकार परिषदेतून लाइव्ह.
  • Log in or register to post comments

Submitted by वेडा बेडूक on Wed, 12/04/2024 - 18:09

Permalink

महायुतीच्या नेत्यांचा राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा; उद्या

महायुतीच्या नेत्यांचा राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा; उद्या होणार शपथविधी शिवसेनेचे एकनाथ शिंदे, भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे तिन्ही प्रमुख नेते आज राजभवनावर दाखल झाले आहे. यावेळी ह्या तीन नेत्यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेत राज्यात सत्तास्थापनेचा दावा केला आहे. तसेच भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमुखाने निवड करण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाला आहे. त्यामुळे उद्या मुंबईतील आझाद मैदानवर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. राज्यपालांच्या भेटीनंतर महायुतीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत सत्ता स्थापनेविषयी माहिती दिली. ''आम्ही आज राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेसाठी पत्र दिले. महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला आहे. आम्हाला उद्या सायंकाळी साडेपाचची वेळ शपथविधीसाठी दिली आहे. राज्यपालांनी आम्हाला सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले आहे.'' असे फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on Sat, 12/07/2024 - 22:51

Permalink

संपादक मंडळ

संपादक मंडळ ! हागणदारी धाग्यांना कुलूप लावा आता ! घाणीत पाय ठेवायला जागा राहिली नाही. एक ठराविक मर्यादेपर्यंत ठीक आहे पण दरवेळी धागा उघडून पाहीले की निराशा पदरी पडते. नाही तेव्हा धागा राहिल आणि प्रतिसाद उडेल असे देखील व्हायला बसलेय.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com