✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

Intraday treading

व
वेलांटी यांनी
Wed, 11/06/2024 - 10:53  ·  लेख
लेख
Sweegy चे ipo आले आहेत. Sub 0.0 prim 3.8 घ्यावा की नको ? शेअर मार्केट नविन शिकणार्या लोकांसाठी उपयुक्त माहिती ,intraday treading बद्दल माहिती आणि टिप्स कुठे मिळतील? You tube वर भरमसाठ व्हिडीओ आहेत पण नेमकी अचूक माहिती कमी वेळात कशी मिळवता येईल? मिसळपाव वर कुठे याबद्दल बेसिक माहिती आहे का?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12993 वाचन

💬 प्रतिसाद (67)

प्रतिक्रिया

juxtaposition

वामन देशमुख
Fri, 11/08/2024 - 15:51 नवीन
१. त्यातून मी बारावी नंतर साडेपाच वर्षे एम बी बी एस आणि नंतर तीन वर्षे एम डी च्या पदवी साठी अभ्यास केला आहे यानंतर गेली तीस वर्षे मी त्याच विषयात अनुभव घेतला आहे. बाजाराबद्दल माझा असा किती अभ्यास आहे आणि किती अनुभव आहे? २. बाजारात १८ वर्षांपेक्षा जास्त राहून त्यातील तेजी आणि महामंदीची तीन आवर्तने( cycles) पाहून मी स्वतः या निष्कर्षाला आलो आहे कि
  • Log in or register to post comments

हा हा हा हा हा

युयुत्सु
Fri, 11/08/2024 - 16:19 नवीन
हा हा हा हा हा ते या पेक्षा भयानक घोळ घालतात. जे लिहीले नसेल ते वाचतात. आणी ज्यात पळवाटा भरपूर काढता येतील अशी $%^^&# सारखी आह्वाने देत राहतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

३० वर्षापूर्वी माझी पहिली

आग्या१९९०
Fri, 11/08/2024 - 17:13 नवीन
३० वर्षापूर्वी माझी पहिली शेअर खरेदी ' bad delivery ' ने झाली. तेव्हा physical share certificate मिळायचे. ब्रोकरणे वर्षभर खटपट करून मला ते मिळवून दिले, तोपर्यंत तो शेअर १०० % वाढला होता . विकून नफा झाला आणि मग चटक लागली. Bad delivery ते algo सगळे अनुभव घेतले. मी सामान्य बुध्दीचा असूनही शेअर मार्केटचे कुठलेही क्लास केले नाही फक्त नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले आणि कधीच कुणाचे अनुकरण केले नाही. आज जगातील कुठल्याही म्युच्युअल फंडापेक्षा कैकपट जास्त रिटर्न मिळवतो. सातत्य आणि वेळ दोन्ही महत्त्वाचे. ज्यांना हे दोन्ही जमत नाही ते कायम अधिक परताव्यापासून वंचित राहतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

तुम्ही आव्हान स्वीकारत आहात

सुबोध खरे
Fri, 11/08/2024 - 19:31 नवीन
तुम्ही आव्हान स्वीकारत आहात का? उगाच लांब लांब प्रतिसाद देण्यात काय हशील आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

काहीही!

आग्या१९९०
Fri, 11/08/2024 - 19:54 नवीन
काहीही! उद्या एखाद्याने अल्पशा भांडवलावर एखादा व्यवसाय सुरू करून आपले श्रम ,कुशलता आणि कल्पकता वापरून व्यवसाय वृध्दी केली , परंतु तुम्हाला ते पटले नाही म्हणून त्यालाही तुम्ही असेच आव्हान देणार का? आणि त्याने ते का स्वीकारावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अर्रर्रर्र

सुबोध खरे
Fri, 11/08/2024 - 20:04 नवीन
अर्रर्रर्र ते आव्हान तुम्हाला नाही हो ते आव्हान सर्वज्ञ माणसासाठी आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

Juxtaposition 2

वामन देशमुख
Sat, 11/09/2024 - 00:45 नवीन
1. money can neither be created nor destroyed, only it changes pockets. 2. पैसा हे केवळ शेतीत किंवा खाणीत निर्माण होतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

Juxtaposition 3

वामन देशमुख
Tue, 12/10/2024 - 10:53 नवीन
Juxtaposition 3 लिहावं की आधीच्या भागांवर काही प्रतिक्रिया येईपर्यंत थांबावं असा विचार करतोय... थांबतोच. त्याशिवाय - Juxtaposition Juxtaposition 2 Juxtaposition 3 Juxtaposition pro Juxtaposition ultra Juxtaposition pro max असंही करण्यापुरता माल-मसाला काढता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

युयुत्सु यांचा एक लेख वाचला ,

आंद्रे वडापाव
Fri, 11/08/2024 - 16:52 नवीन
युयुत्सु यांचा एक लेख वाचला , आणि त्याचा आशय कळून , मी काही पैसे कमावले शेअर मध्ये ... मिन आणि स्टॅंडर्ड डेव्हिएशन अश्या संकल्पना त्यात मध्यवर्ती होत्या .. धन्यवाद युयुत्सु ... मी त्या संकल्पनेत माझी भर अजून टाकली - कंपनी फंडामेंटली सशक्त हवी ( कर्जे नको, विक्री वाढत जाणारी, मार्जिन जवळपास स्थिर , १ रुपया का होईना पण नफ्यात हवी ) - एका कंपनीत पोर्टफोलिओच्या ३-४ टक्क्यापेक्षा जास्ती गुंतवणूक नको - एकाच सेक्टर मध्ये पोर्टफोलिओच्या जास्तीत जास्त २५% गुंतवणूक - एकाच कंपनीत एकदम गुंतवणूक नको तर ५ टप्प्यात गुंतवणूक -खरेदी दर तुमचा ठरलाय तर तुम्हाला त्याचा विक्री दर सुद्धा ठरवायला हवा, त्या दरावर विक्री सुद्धा केली गेली पाहिजे (एंट्री माहिती पाहिजे तशीच एक्झिट सुद्धा माहिती पाहिजे ) ट्रेडिंग म्हणजे मूर्खांचा बाजार (माझे वैयक्तिक मत ) ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे मूर्खांचा बाजार (माझे वैयक्तिक मत ) कर्ज काढून पोझिशन घेणं म्हणजे मूर्खांचा बाजार (माझे वैयक्तिक मत )
  • Log in or register to post comments

ट्रेडिंग म्हणजे मूर्खांचा

आंद्रे वडापाव
Fri, 11/08/2024 - 16:53 नवीन
ट्रेडिंग म्हणजे मूर्खांचा बाजार (माझे वैयक्तिक मत )
डे
ट्रेडिंग म्हणजे मूर्खांचा बाजार (माझे वैयक्तिक मत )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

@आंद्रे वडापाव

युयुत्सु
Fri, 11/08/2024 - 16:56 नवीन
@आंद्रे वडापाव धन्यवाद! तुमच्या यादीत एक भर आणखी एक भर टाका - स्मार्ट मनीची कृपादृष्टी त्या स्टॉकवर हवी. ती कशी बघायची याची तंत्रे आहेत पण इथे ते लिहीणे आवाक्याबाहेर आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

स्मार्ट मनीची कृपादृष्टी त्या

आग्या१९९०
Fri, 11/08/2024 - 17:15 नवीन
स्मार्ट मनीची कृपादृष्टी त्या स्टॉकवर हवी हेच ते कौशल्य! कसोटीचा दगड .
  • Log in or register to post comments

कोणी डे-ट्रेडिंग, ऑप्शन

आंद्रे वडापाव
Fri, 11/08/2024 - 17:49 नवीन
कोणी डे-ट्रेडिंग, ऑप्शन ट्रेडिंग, मार्जिन ट्रेडिंग बद्दल मला विचारलं तर मी म्हणतो "बुलाती हैं मगर जानेका नहीं !" Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

आंद्रे वडापाव
Fri, 11/08/2024 - 17:51 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

commodity trading

वामन देशमुख
Sat, 11/09/2024 - 00:49 नवीन
जाणकार मिपाखरांनी commodity trading वर धागा काढावा ही विनंती.
  • Log in or register to post comments

मूळ धागा आवडला ... IPO

अमर विश्वास
गुरुवार, 11/14/2024 - 13:13 नवीन
मूळ धागा आवडला ... IPO मध्येही ट्रेडिंग करता येते अशी ज्ञानात नवीन भर पडली .. त्यानंतर प्रतिसाद वाचून तर एकदमच ज्ञानवृद्धी झाली :) नेहमीचे उत्साही कार्यकर्ते इथेही जोरदार बॅटिंग करत आहेत ,,,, खरे तर आपल्याला ऑस्ट्रेलियात गरज आहे बॅटमॅन्सची बाकी .. trading is business ... not investment इतके बोलून रजा घेतो ... चालुद्या
  • Log in or register to post comments

रोचक धागा...

मुक्त विहारि
Tue, 12/10/2024 - 10:34 नवीन
वाचत आहे...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा